Close Visit Mhshetkari

CNG Bike : खुशखबर.. भारतामध्ये लॉन्च होणार जगातील पहिली CNG बाईक,पहा किती असणार किंमत  

CNG Bike : नमस्कार मित्रांनो आपल्याला सर्वांना CNG कार विषयी माहिती आहे. सध्या मार्केटमध्ये CNG कार आणि रिक्षा यांना मोठी मागणी आहे. आता मार्केटमध्ये CNG Bike देखील पहायला मिळणार आहेत. 

कशी असेल ही CNG Bike या सीएनजी बाईक ची किंमत किती असणार ? या बाईकमध्ये कोणते कोणते फीचर्स असणार याविषयी कंपनीने कोणताही खुलासा केला नाही परंतु ही बाईक सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीमध्ये लाँच करण्यात येणार आहे. या बाईचे नाव काय असणार आहे आणि ही कधी लॉन्च होणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहूया

CNG बाईक कधी होणार लाँच

ब्रुझर 125 सीएनजी ( Bruzer 125 CNG) असे या CNG बाईकचे नाव असणार आहे 

Pulsar NS400 लॉन्चिंग सोहळ्यात राजीव बजाज यांनी CNG बाईकच्या लाँचिंगची घोषणा केली होती.

18 जून 2024 रोजी भारतातील आणि जगातील पहिली CNG बाईक लाँच होणार आहे. ही बाईक सर्व भारतीयांना परवडणाऱ्या किमतीत असणार आहे. देशातील आघाडीची टू व्हीलर कंपनी बजाज ही पहिली CNG बाईक लॉन्च करणार आहे. व ही जगातील पहिली CNG बाईक भारतामध्ये लॉन्च होणार आहे

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment