CIBIL : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बरेच लोक यांना खरा ब सिबिल स्कोर मधून जावं लागतं. आणि कधी कधी असं होते. की त्यांच्या नकळतही त्यांचा सिबिल स्कोर त्यांच्याकडून खराब होतो. आणि या गोष्टीची त्यांना कल्पना राहत नाही. आणि यामुळे त्यांचा सिबिल स्कोर खराब होण्यास मदत होते. आणि तो ठीक होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वेळ लागतो.
तज्ञांच्या सांगण्यानुसार तुमचा जर सिबिल स्कोर थोड्या प्रमाणावर खराब होत असेल तर त्याला लगेच सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. ना असे जर तुम्ही केले नाही तर आवश्यकतेनुसार बँकेकडून क्रेडिट मिळण्यात अडचण येऊ शकते. व तुम्हाला क्रेडिट मिळणे अजिबात बंद होईल. आता क्रेडिट स्कोर कसा निश्चित करायचा हा एक तुमच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो.
यासाठी तुम्हाला काही उपाय या लेखांमध्ये आम्ही सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर व सिबिल स्कोर देखील तुम्हाला सुधारता येईल.
आशा प्रकारे तुमचा CIBIL स्कोअर सुधारा
तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा:
तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट एक प्रत सिबिल क्रेडिट ब्युरो करून मिळवा व तुमच्या क्रेडिट स्कोर वर परिणाम करणाऱ्या कोणत्याही त्रुटी व संगती याचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करा.
तुमची बिले वेळेवर भरा: तुमची बिले वेळेवर भरणे हा एक तुमच्या क्रेडिट स्कोर वर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक मानला जातो. तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर नकारात्मक गुण टाळण्यासाठी क्रेडिट कार्ड बिल कर्ज या माय आणि युतीलिटी बिले यासारखी तुमची सर्व बिले वेळेवर भरणे.
क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी करा: तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची शिल्लक रक्कम क्रेडिट मर्यादेपेक्षा कमी ठेवली पाहिजे तुम्ही उपलब्ध क्रेडिट मर्यादेच्या 30 टक्के पेक्षा त्याचा वापर केला नाही पाहिजे उच्च क्रेडिट वापराचा तुमच्या क्रेडिट स्कोर वर नकारात्मक परिणाम होऊ शकतो
एकाधिक क्रेडिट ऍप्लिकेशन्स टाळा: तुम्ही ज्यावेळी क्रेडिट साठी अर्ज करता तेव्हा तुमचे तुमचा क्रेडिट रिपोर्ट वर एक हिट निर्माण करत असते. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर तात्पुरता कमी होऊ शकतो.
विविध प्रकारच्या क्रेडिटचे मिश्रण करा : क्रेडिट कार्ड कर्ज व गहाण यासारखे क्रेडिट प्रकाराचे मिश्रण असल्यास तुमच्या क्रेडिट स्कोर वर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ग्राहकाने त्याचे क्रेडिट मिश्रण सुधारण्यासाठी नवीन खाती उघडणे टाळी पाहिजे.
तुमच्या क्रेडिट स्कोअरचे नियमित निरीक्षण करा : तुम्ही तुमच्या कडे क्रेडिट स्कोर चे नेहमी निरीक्षण केले पाहिजे. व अनेक बँका आणि वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट स्कोर तपासण्यासाठी मोफत सेवा देते. याद्वारे तुम्ही त्याचे निरीक्षण केले पाहिजे.
थकबाकी वेळेत भरा: ग्राहकाने आपली खाती थकबाकी असल्यास ते शक्य तितक्या लवकर आणि आवश्यक असल्यास सेटलमेंट करण्यासाठी तुमच्या लेडर लवकरच संपर्क साधावा.
जुनी खाती उघडी ठेवा: तुमचा क्रेडिट इतिहास दाखवण्यासाठी जुनी खाती उघडी ठेवणे आवश्यक राहते. जरी तुम्ही तुमचा सक्रियपणे वापर करत नसाल तरी जुनी खाते तुम्ही बंद नाही केली पाहिजे. यामुळे तुमचा क्रेडिट इतिहास चांगल्या प्रकारे दर्शवला जातो.
क्रेडिट बिल्डिंग उत्पादनांकडे लक्ष द्या: तुमची क्रेडिट फाईल कमी असल्यास किंवा तुमच्या क्रेडिट स्कोर कमी असेल तर क्रेडिट बिल्डर कर्ज किंवा सुरक्षित क्रेडिट कार्ड साठी अर्ज करण्याचा विचार करा.
ही उत्पादने व्यक्तींना क्रेडिट ची स्थापना किंवा पुनर्बांधणी करण्यास मदत करते. आणि तुम्ही जर अजून पण क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी संघर्ष करत असाल तर तुम्ही क्रेडिट सल्लागार किंवा आर्थिक सल्लागाराची मदत घेतली पाहिजे.