Close Visit Mhshetkari

Central Bank Apprentice Bharti 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘शिकाऊ उमेदवार’ पदांकरीता मोठी भरती प्रक्रिया ; पहा सविस्तर माहिती

Central Bank Apprentice Bharti  : नमस्कार मित्रांनो नोकरी विषयक माहिती मध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. अनेकांना असे वाटते की बँकेत नोकरी करावी बँकेत नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या करीता ही आनंदाची बातमी आहे.

कारण आता शिकवू उमेदवारासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती प्रक्रिया सुरू केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत शिकवू उमेदवार पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहे यामुळे तुम्हाला जर बँकेत अनुभव घ्यायचा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे .

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तीन हजार रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले असून त्यामुळे तुम्ही वेळ न घालवता लगेच अर्ज करावे. वेगवेगळ्या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराची पदानुसार निवड करण्यात येणार आहे. या पदाकरिता शैक्षणिक पात्रता काय आहे. व अर्ज कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती प्रक्रिया 

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 3000 शिकाऊ उमेदवारांसाठी भरती!

हे पण पहा --  RPF Recruitment 2024 : रेल्वे संरक्षण दल भरती प्रक्रिया सुरू; 4660 जागाची मोठी भरती होणार..

पद: शिकाऊ उमेदवार

पदसंख्या: 3000

अर्ज पद्धत: ऑनलाईन

शैक्षणिक पात्रता:

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर

केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समतुल्य शैक्षणिक पात्रता

पगार: ₹15,000

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 मार्च 2024

अधिकृत वेबसाइट: https://www.centralbankofindia.co.in/

अर्ज कसा करावा:

  • https://www.centralbankofindia.co.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • वेबसाइटवर “Careers” या टॅबवर क्लिक करा.
  • “Recruitment of Apprentice” या लिंकवर क्लिक करा.
  • “Apply Online” बटणावर क्लिक करा.
  • आवश्यक माहिती टाकून अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • “Submit” बटणावर क्लिक करा.

महत्वाच्या बाबी 

  1. अर्जामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती नीट भरा.
  2. माहिती अपूर्ण असेल तर अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्ज भरण्यापूर्वी वेबसाइटवर दिलेली माहिती नीट वाचावी.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2024 आहे.
  5. आणखी माहितीसाठी:सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment