Canara Bank Recruitment : नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधामध्ये असाल. तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. वाढती बेरोजगारी पाहताअनेक जण नोकरीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीमध्ये कॅनडा बँकेत कॅनडा बँकेतशकाऊ पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे .त्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या अंतर्गत शिकवू उमेदवारांची 3000 रिक्त पदे भरली जाणार आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आले आहे. उमेदवारांना 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येईल तरी सुद्धा इच्छुक व पात्र उमेदवार आणि अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज सादर करायचे आहे.
Recruitment for Apprentice Posts
बँक ऑपरेटिस पदाच्या भरतीसाठी अर्जदाराचे किमान वर्ष 20 असणे आवश्यक आहे. तर कमाल वय 28 वर्ष निश्चित करण्यात आले आहे. 1 सप्टेंबर 2024 पासून वयाची गणना केली जाईल त्यानुसार सरकारी नियमानुसार आरक्षित प्रवर्गातील अर्जदारांना वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल तसेच अर्जदाराने अर्जासोबत वयोमर्यादा सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक असणार आहे.
तसेच कॅनरा बँक ऑपरेटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्र पदवी पास ठेवण्यात आली आहे कोणत्याही मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर असलेले अर्जदार अर्ज करू शकतात
अर्ज कसा करायचा
सर्व प्रथम कॅनरा बँकेचे अधिकृत वेबसाइट www.canarabank.com वर जा. त्यानंतर recruitment वर क्लिक करा. तेथे अधिसूचना देण्यात आली असून त्यात दिलेली माहिती तपासा. त्यानंतर Apply Online वर क्लिक करा. त्यानंतर संबंधित कागदपत्र अपलोड करा. अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर जमा करा .
www.canarabank.com रिक्वायरमेंट वर क्लिक करायचे आहे ते ते अधिसूचना देण्यात आल्या आहेत. दिलेली माहिती तपासून त्यानंतर आपला ऑनलाईन वर क्लिक करायचे आहे. व संबंधित कागदपत्रे अपलोड करायचे आहे. अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर सबमिट करायचा आहे. www.canarabank.com