Canara Bank Personal Loan : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता आताच्या डिजिटल युगामध्ये बँकांकडून व इतर नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांकडून पर्सनल लोन घेणे अतिशय सोपे झाले आहे.
तुम्हाला जर पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साह्याने देखील ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्ही जर बँकांचे नियम व अटी पूर्ण करत असाल तर काही मिनिटांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील.
मित्रांनो कॅनडा बँक आपल्या ग्राहकांसाठी पाच मिनिटांमध्ये 20,000 ते 10 लाखांपर्यंत पर्सनल लोन देत आहे. व याकरता तुम्हाला घरी बसून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तो कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
कॅनरा बँक पर्सनल लोन
तुम्हाला जर कॅनडा बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर त्यासाठी तुमचे वय 21 ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला हे पर्सनल लोन घेण्यासाठी दोन मार्ग आहे. व त्यातील एक म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. व दुसर म्हणजे तुमच्याजवळ कॅनडा बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता.
कॅनरा बँके वैयक्तिक कर्ज पात्रता
- अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय वर्ष हे 21 ते 60 वर्ष असणे आवश्यक आहे
- ग्राहकाचे मासिक उत्पन्न हे 25000 असणे आवश्यक आहे
- ग्राहक हा व्यापारी व नोकरदार असणे आवश्यक आहे
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर हा 700 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
Canara Bank Loan Documents
आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, पत्त्याचा पुरावा, मोबाईल नंबर, मागील सहा महिन्यांची सॅलरी स्लिप म्हणजेच पगाराची स्लिप, रेशन कार्ड आणि स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो
पर्सनल लोनवर कॅनरा बँक व्याजदर ?
तुम्हाला कॅनडा बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर या कर्जावर बँकेकडून 8.80% ते 12.05% पर्यंत वार्षिक व्याज आकारले जाते. आणि तुम्हाला महत्त्वाचे सांगायचे झाल्यास तुम्हाला यापेक्षाही कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते तुम्हाला किती व्याजदरणीय कर्ज मिळाले मिळेल हे एखाद्या कर्जाच्या रकमेवर व तुमच्या क्रेडिट स्कोर वर अवलंबून राहते.
ऑनलाईन अर्ज कसा कराल?
- तुम्हाला कॅनरा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
- त्यानंतर त्या ठिकाणी होम पेजवर क्लिक करावे लागेल.
- तुम्हाला वैयक्तिक कर्जाच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर एक फार्म तुमच्यासमोर ओपन होईल व त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती नमूद करावी लागेल.
- तुम्हाला पर्सनल लोन विषयी संपूर्ण माहिती दिली जाईल.
- बँकेकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल.
- तुमची कर्जाची रक्कम बँक खात्यात सहजपणे ट्रान्सफर केली जाईल.