Close Visit Mhshetkari

BMC Requirements : मुंबई पालिकेत विविध पदांवर नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

BMC requirements : मुंबई पालिकेत विविध पदांवर नोकरीची संधी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

मुंबई महानगरपालिकेने (BMC) विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे ज्युनिअर वकील, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, संगणक ऑपरेटर, कलाकार, आदी पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

मुंबई महानगरपालिका भरती 2024

  • कनिष्ठ वकील (Junior Lawyer)
  • पदसंख्या: 25
  • शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एलएलबी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.तसेच उमेदवाराकडे बार काऊन्सिलची सनद असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा : 35 वर्षे
  • पगार : 50,000 ते 60,000 रुपये
  • अर्जाची पद्धत :- ऑफलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
  • कायदा अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई 400 001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 फेब्रुवारी 2024

वैद्यकीय अधिकारी/सहाय्यक वैद्यकीय अधिकारी

  • पदसंख्या: 13
  • शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून एम.बी.बी.एस.किंवा समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी.उमेदवाराची महाराष्ट्र मेडीकल काऊन्सिलकडे नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.
  • वयोमर्यादा : 35 वर्षे
  • पगार: 50,000 ते 70,000 रुपये
  • अर्जाची पद्धत :- ऑफलाइन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता :- 
  • आस्थापना कार्यालय, पहिला मजला राजावाडी रुग्णालय, घाटकोपर, मुंबई –400077
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2024
हे पण पहा --  Prisons Recruitment : महाराष्ट्र कारागृह विभाग, पुणे सर्वात मोठी भरती; पहा सविस्तर माहिती

संगणक ऑपरेटर

  • पदसंख्या : 50
  • शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संगणक विज्ञानात पदवी किंवा डिप्लोमा असावा. तसेच संगणकावर MS Office, Internet, Email, Accounting Software, इत्यादींवर प्रभुत्व असावे.
  • वयोमर्यादा : 35 वर्षे
  • पगार: 25,000 ते 30,000 रुपये
  • अर्जाची पद्धत :- ऑनलाइन
  • पदसंख्या : 2
  • शैक्षणिक अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून कला शाखेत पदवी किंवा डिप्लोमा असावा. तसेच संबंधित कला क्षेत्रात अनुभव असावा.
  • वयोमर्यादा : 35 वर्षे
  • पगार : 20,000 ते 25,000 रुपये
  • अर्जाची शेवटची तारीख :- 16 फेब्रुवारी 2024

पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी/सहाय्यक वैद्यकीय अधिकारी

  • एकूण पदसंख्या :- 13
  • शैक्षणिक पात्रता :- एम.बी.बी.एस. किंवा समकक्ष पदवी
  • नोकरी ठिकाण :- मुंबई
  • अर्ज पद्धती :- ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता :- आस्थापना कार्यालय, पहिला मजला राजावाडी रुग्णालय, घाटकोपर, मुंबई – 400077
  • मुलाखत तारीख : 30 जानेवारी 2024

अधिक माहितीसाठी : मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट

https://www.mcgm.gov.in/

https://www.mcgm.gov.in/

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment