BMC Mumbai Bharti : नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नोकरी विषयक माहिती मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मानव संसाधन समन्वय पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले असून इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपला अर्ज कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करावे .अर्जाचे स्वरूप पात्रता पाहण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत पहा
पद संख्या : 38
पदाचे नाव : मानव संसाधन समन्वयक
शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.
वेतन : रु.25,500/- ते रु.81,100/-
नोकरीचे ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा : किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे.
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – रु.1000/-; मागासवर्गीय प्रवर्ग – 900/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 24 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2024
महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2024
- https://portal.mcgm.gov.in/
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता दिलेली PDF जाहिरात बघा.
टीप :वेळेवर अर्ज करा व चांगल्या संधीचा लाभ घ्या