Close Visit Mhshetkari

Bhu Naksha Maharashtra : तुमच्या संपूर्ण गावाचा नकाशा गट नंबरसह हवाय ? असा करा फक्त 2 मिनिटांत PDF डाऊनलोड..

Bhu Naksha Maharashtra नमस्कार आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी असल्याने तुम्हाला महाराष्ट्रातील भू नकाक्षा ऑनलाइन पाण्याची प्रक्रिया माहिती करून घ्यायची असेल. तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याने महाराष्ट्र सरकारने पूर्ण कशा ऑनलाईन पाण्याचे पोर्टल सुरू केले आहे.

या पोर्टलवर जमीनदारांना आपला जिल्हा आपले गाव आपला तालुका आपलं नाव आपले शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहता येणार आहे. ती कशी पाहिजे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जमिनीचा नकाशा चा उपयोग कुठे कुठे होईल

  • महाराष्ट्र जमिनीचा नकाशा मध्ये शेतकऱ्याचे नाव जमिनीचे क्षेत्रफळ आणि दिशा निर्देश याची माहिती नमूद केली आहे.
  • शेतकरी जमिनीची मालकी दाखवत असेल तर विशिष्ट प्रमाणित अशा आवश्यक असेल.
  • जमिनीचा कागदपत्रे म्हणून डाऊनलोड केलेला नक्की नकाशाचा उद्देश महत्वपूर्ण असेल.
  • तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड KCC व अजून सरकारी योजना मध्ये सामील होण्यासाठी तलाठी किंवा लेखापाल यांनी प्रामाणिक केलेला जमिनीचा नकाशा महत्त्वाचा ठरेल.

जमिनीचा नकाशा ऑनलाइन कसा डाउनलोड करायचा ?

  1. तुम्हाला तुमच्या भू नकशा पाहायचा चा असेल तर त mahabhunakasha.mahabhumi.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या. त्यानंतर शेजारी 3 रेषांवर क्लिक करा.
  2. अधिकृत पोर्टलवर गेल्यानंतर कॅटेगरी जिल्हा तालुका गावाचे नाव टाकायचे आहे
    नंतर तुम्हाला सर्वे नंबर गट नंबर टाकायचा आहे प्लॉट नंबर टाकायचा
  3. तुम्हाला जर प्लॉटफिल्ड चा नकाशा पाहिजे असेल तर नकाशावर दिसणाऱ्या गट नंबर वर क्लिक करायचे आहे
  4. नंतर प्लॉट इन्फो वर क्लिक करायचे आहे
  5. प्लॉट इन्फो वर क्लिक केल्यावर गट नंबरच्या आधारे तुम्हाला तुमच्या जमिनीच्या मालकीची डिटेल मिळेल त्याची काळजीपूर्वक निरीक्षण करून तुमच्या माहितीची पूर्णपणे शहानिशा करून घ्यावी जमिनीची संपूर्ण पडताळणी करून घ्यायची
  6. नंतर तुम्हाला मॅप रिपोर्ट वर क्लिक करायचे आहे
  7. गट नंबर द्वारे तुम्हाला नकाशा दिसेल तो नकाशा तुमच्या जमिनीचा असल्याने तो गट नंबरसह तुम्ही जमिनीचा नकाशा डाउनलोड करू शकता.
  8. प्रक्रियेच्या आधारे तुम्ही महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता व डाऊनलोड देखील करू शकता.

आपल्या गावाचा नकाशा येथे डाऊनलोड करा

Bhu Nakasha

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment