Close Visit Mhshetkari

Bank Vehicle Auction : आता एक लाखात कार आणि 18 हजारात स्कुटी आणा घरी, पहा प्रोसेस…

Bank Vehicle Auction 2024 : आजकालच्या दैनंदिन जीवनामध्ये वाहनांची गरज ही वाढत चालली आहे. आणि त्यामुळे वाहनांचे संख्या आपल्याला वाढताना दिसत आहेत.

मित्रांनो, वापरलेल्या गाड्या अधिक खरेदी करणे,लोक पसंत करतात. त्यामुळे वापरलेली कार मोटर सायकलचे मार्क मार्केट झपाट्याने वाढत आहे. त्यापाठोपाठ सध्या देशात येणाऱ्या नवीन इलेक्ट्रिक गाड्यांची वरदळी आपल्याला पाहायला मिळते . या कारणामुळे वाहने खरेदी विक्री याचे प्रमाण वाढत आहे.

Bank New Vehicle Auction 2024 

आता चक्क दहा लाखाची कार तुम्हाला एका लाखात मिळणार आहे. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की एवढ्या स्वस्त किमतीत चार चाकी कार कशी मिळेल. तर ही कार तुम्हाला बँकेने ओढून आणलेल्या वाहन तुमची इच्छा पूर्ण करणार आहे.

बँकेने ओढून आणलेल्या गाड्या आता तुम्हाला स्वस्त किमतीत खरेदी करता येईल नवीन वाहन खरेदी करण्याचे म्हटलं की आपण सर्वप्रथम पैशाचा विचार करतो. आणि प्रत्येकाकडेच पैसा पुरेसा असेल असे काही नसते. अशा वेळेस पर्यायाने बँकेने ओढून आणलेल्या गाड्या आता तुम्हाला स्वस्त किमतीत खरेदी करता येईल . तुम्हाला कार

खरेदी करण्यासाठी बँक कार लोन देत असते आणि ते देखील अतिशय स्वस्त धरामध्ये बँक तुम्हाला आठ ते नऊ टक्के दराने कार लोन मिळवून देते. परंतु पुढे जाऊन बँकेचे पैसे न भरल्याने बँक तुमची कार जप्त करते व जप्त केलेल्या वाहनामार्फत आपले नुकसान भरून काढण्यासाठी या वाहनाची लिलावा मार्फत बँक विक्री करतात. bank seized cars auction

आपल्याला पाहायला मिळते आहे. की सध्याच्या परिस्थितीमध्ये देशांमध्ये ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही प्रकारे वाह आणि सर्व खरेदी विक्री केली जात आहे. वाहने खरेदी विक्रीसाठी वापरलेल्या कारचा व्यापार अनेक ब्रँड्स ने उभारला आहे. याशिवाय लोक आता मालमत्ता खरेदी करण्यासाठी ऑनलाईन तपशील बघतात. Used Car

How to Buy Bank Auction Car

जवळपास 70 टक्के लोक बँकेकडून कार लोन किंवा होम लोन घेतात परंतु परतफेड वेळेवर करू शकत नसल्यामुळे पर्यायाने वाहन किंवा मालमत्ता तुमची जप्त करण्याची कारवाई बँक करत असते . त्यानंतर बँकेचे अडकलेले पैसे किंवा नुकसान भरून काढण्यासाठी त्या कारची किंवा वाहनाचे विक्री करून त्याचे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न बँक करत असते.

हे पण पहा --  Bank new updates : ' या ' बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम नसली तरी, पडणार नाही दंड; RBI ने जारी केले नविन नियम...

यामध्ये बँकेचे काही प्रमाणात पैसे अडकलेले असल्याने बँक अर्जाच्या वर ग्राहकांनी पैसे भरलेले असल्याने बँक स्वस्त किमतीत वाहनांचा लिलाव करते.

बँकेच्या या अडकलेल्या परिस्थितीत तुम्हाला दहा लाखाची कार फक्त एक ते दोन लाखात सहजरित्या मिळू शकते. वाहन व मालमत्तेचा लिलावा दरम्यान तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.vehicle loan ,Car Loan

फायद्याचा सौदा ?

बँकेने उडून आलेल्या गाड्यांच्या लिलावा द्वारे कार खरेदी केल्याने तुम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. कारण त्यांना कमी किमतीत चांगली कार व मोटरसायकल तुम्हाला सहजच मिळते. शिवाय रजिस्ट्रेशनसह कोणत्याही कागदपत्राच्या समस्यांना तोंड द्यावी लागत नाही. बँक खरेदीदारांना काशी संबंधित सर्व प्रकारची कागदपत्रे सहजरित्या मिळवून देतात.

कार किंवा मालमत्ता कशी खरेदी करावी

जर मित्रांनो, तुम्हाला बँकेकडून लिलावातकार किंवा घर घ्यायचे असेल तर तुम्हाला या अगोदर बँकेची संपर्क करावा लागेल याचे कारण असे की, बँक लिला विभाग असतो जो बँकेने जप्त केलेली मालमत्ता किंवा वाहने विकतो, मात्र ऑनलाइन पद्धतीने वाहन खरेदी करणे सोपे झाले आहे.

ई-लिलाव” आणि IBAhttps://www.eauctionsindia.com/cars/aurangabad-car-auctions ॲक्शन प्लॅटफॉर्म यासारख्या अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कार व मोटरसायकल विकली जाते. तेथे तुम्ही तुमच्या मनासारखे वाहन खरेदीसाठी बोली लावू शकता. आणि कमी किमतीमध्ये कार किंवा मोटरसायकल खरेदी करू शकता.

आता आम्ही या महिन्यासाठी बॅंकेच्या लिलावात विक्रीसाठी आलेल्या गाड्याची माहिती देणार आहोत. वाहनाची लिस्ट पुढील प्रमाणे आहे. या लिस्टमध्ये वाहनाची सरुवात 50 हजार रुपयांपासून पुढे सुरु होते.

1 thought on “Bank Vehicle Auction : आता एक लाखात कार आणि 18 हजारात स्कुटी आणा घरी, पहा प्रोसेस…”

Leave a Comment