Bank Locker Rules : नमस्कार आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी असणार आहे 1जानेवारी 2024 पासून लोकर चे नियम बदलणारा असल्याने आरबीआयच्या नियमानुसार सर्व बँका आपल्या ग्राहकांना नवीन करारावर स्वाक्षरी करण्यास प्रोत्साहित करत आहे. तुम्ही जर या प्रक्रियेसाठी उशीर केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते
बँक लॉकरचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करतो. आता लॉकरच्या नियमात मोठा बदल झाला आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना सूचना दिल्या आहेत. लॉकरबाबत नियम बदलले आहेत.काय आहे नवीन नियमावली पहा सविस्तर
बँक लॉकर करार स्वाक्षरी करावी लागणार
बँक लोकर चा मोठ्या प्रमाणावर वापर करणारे अनेक लोक आहेत त्यांना लवकर च्या नियमात बदल झाला किंवा नाही याविषयी माहिती मिळणे आवश्यक आहे. की सर्व बँक आरबीआयने सूचना दिले की लवकर नियमांमध्ये बदल केल्या असून 31 जानेवारीपर्यंत या सूचनांचे पालन करण्यात यावे
अनेक ग्राहक बँक लॉकर चा वापर करत असतात दागिने महत्त्वाची कागदपत्रे मूल्यवान वस्तू यासाठी बँक लॉकर चा वापर करतात. अनेक बँक आपल्या ग्राहकांसाठी बँक लॉकर सुविधा देत असतात. आरबीआयचा मार्गदर्शक तत्व व सुरक्षित ठेव लवकर आणि वस्तूच्या सुरक्षित कस्टडी सुविधांना लागू आहे. तुम्ही 1 जानेवारी पूर्वी बँक लॉकर करारावर स्वाक्षरी स्वाक्षरी केली असेल तर पुन्हा एकदा सुधारित करारावर स्वाक्षरी करून तो सबमिट करावा
Bank Lokcar new rules
- नवीन करारानुसार, सामग्री आणि सुरक्षिततेसाठी बँकांच्या जबाबदाऱ्या पुन्हा परिभाषित केल्या आहेत.
- आता ग्राहकांना लॉकरचा वापर कोणत्याही बेकायदेशीर हेतूसाठी किंवा
- या नवीन करारानुसार, बँका लॉकरमधील सामग्रीच्या सुरक्षासाठी जबाबदार असतील.
- तथापि, लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंची जबाबदारी ग्राहकाची असेल. जर लॉकरमधील वस्तू बेकायदेशीर असतील तर बँक त्यांची जबाबदारी घेणार नाही.
- या करारानुसार, ग्राहकांना लॉकरचा वापर केवळ कायदेशीर हेतूंसाठी करता येईल.
- यामध्ये सोने, दागिने, कागदपत्रे, महत्त्वाची वैयक्तिक वस्तू यांचा समावेश होतो.
- ग्राहकांना लॉकरमध्ये शस्त्रे, औषधे, प्रतिबंधित पदार्थ, नाशवंत किंवा किरणोत्सर्गी सामग्री किंवा बँक किंवा ग्राहकांना धोका किंवा उपद्रव निर्माण करणारी कोणतीही सामग्री ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
- जर ग्राहक या नियमांचे उल्लंघन करेल तर बँक त्याच्यावर योग्य ती कारवाई करू शकते.
- यामध्ये लॉकरचा वापर बंद करणे, लॉकरची किल्ली काढून घेणे किंवा ग्राहकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे यांचा समावेश होऊ शकतो.
बँक लॉकर नूतनीकरण RBI
1 जानेवारी बँक लॉकर चे नूतनीकरण करण्यात आले. आरबीआय ने दिलेल्या स्वाक्षरीच्या मुदतीपूर्वी असे आढळून आले आहे, की नेटवर्क लोकल सर्कलच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की 56% ग्राहकांनी त्यांचे लॉकर्स बंद केले.
एक तृतीयांश ग्राहकांनी त्यांचे लॉकर परत केले असून 218 जिल्ह्यातील नागरिकांकडून 23,000 पेक्षाही अधिक प्रतिसाद मिळाला.