Close Visit Mhshetkari

Bank loan offers : मोठी बातमी.. या बँकेचा ग्राहकांना पुन्हा झटका; होम लोन,कार लोन,पर्सनल लोन महागले; पहा डिटेल्

Bank loan offers : नमस्कार मित्रांनो देशातील खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना पुन्हा एकदा मोठा झटका दिलेला आहे एचडीएफसी बँकेने आपल्या एम.सी.एल.आर (MCLR) मध्ये वाढ केलेली असून त्यामुळे ग्राहकांच्या बँक खर्चावरील हप्त्यात वाढ झालेली आहे  वाढ केली आहे.

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की एमसीएलआर मध्ये वाढ केल्यानंतर याचा थेट परिणाम आपल्या होम लोन कार लोन किंवा पर्सनल लोन वरच्या एमआय वरती होत असतो नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना हे नवे दर आज म्हणजेच ८ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. सध्या एचडीएफसी बँकेच्या वेबसाईट नुसार काही कालावधीसाठी एमएलसीआर  ०.१० टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.

New Interest Rate Of HDFC Bank

HDFC बँकेचा ओव्हरनाईट एमएलसीआर १० बेसिस पॉईंट्सने वाढला असून तो ८.८० टक्क्यांवरून ८.९० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

  • १ महिन्याचा एमएलसीआर ५ बीपीएसनने वाढून ८.८५ टक्क्यांवरून ८.९० टक्के करण्यात आलाय.
  • ३ महिन्यांचा एमएलसीआर वाढवण्यात आला असून तो ९.१० टक्के करण्यात आलाय.
  • ६ महिन्यांचा एमएलसीआर आता ९.३० टक्के झालाय.
  • १ वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एमएलसीआर ९.३० टक्के झाला आहे. त्यात ०.०५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. पूर्वी तो ९.२५ टक्के होता.
  • २ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एमएलसीआर ९.३५ टक्के करण्यात आलाय.
  • ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एमएलसीआर ९.३५ टक्के आहे. 
हे पण पहा --  Top-Up Loan: टॉप-अप लोन म्हणजे काय ? काय आहे निकष व अटी ; असा करा अर्ज

कसा ठरवला जातो MLCR ? 

कोणते बँकेचा एम एल सी आर ठरवताना आणि गोष्टींचा विचार केला जातो ज्यामध्ये डिपॉझिट रेट, रेपो रेट, ऑपरेशनल कॉस्ट आणि रिझर्व रेशो या गोष्टींचा समावेश असतो. आरबीआयच्या निर्देशानुसार रेपोदरात वाढ झाल्यानंतर बँका आपल्या घसांच्या व्याजदरात वाढ करत असते.एमएलसीआर मधील बदल कर्जाच्या व्याजदरावर परिणाम करतात, ज्यामुळे कर्जदारांची EMI वाढतो.

काय होतो परिणाम ? 

थोडक्यात सांगायचं झाले तर कोणत्याही बँकेने सर्वांना असता, होम लोन, पर्सनल लोन , कार लोन आणि एज्युकेशन लोन या सर्वच कर्जांच्या व्याजदरात वाढ होणे. सहाजिकच आपल्या ईएमआय देखील वाढतो नवीन कर्ज घेणारा ग्राहकांना सुद्धा मागण्या दरात कर्ज उपलब्ध होत असते.

Leave a Comment