Close Visit Mhshetkari

Adhaar ATM : मोठी बातमी … आता आले ” आधार एटीएम” आता घरपोच मिळणार सर्व सुविधेसह विनाशुल्क पैसे …

Adhaar ATM : नमस्कार मित्रांनो आता पैसे काढण्यासाठी आपल्याला एटीएम किंवा बँकेत जाण्याची गरज पडणार नाही आता तुम्हाला तुमच्या घरी रोग रक्कम आपोआप प्राप्त होणार आहे. मित्रांनो आश्चर्यचकित होऊ नका, ही अशी एक सेवा आहे ज्याद्वारे बँकेच्या मदतीने अथवा ATM केंद्रात न जाता तुम्ही घरपोच पैसे मिळवू शकता.

सदरील प्रणालीचा विचार करायचा झाल्यास मित्रांनो ही आहे आधार एटीएम सेवा जी इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या माध्यमातून दिली जाते आहे.

आधार एटीएम म्हणजे काय?

आधार एटीएम सेवा म्हणजे आधार सक्षम पेमेंट प्रणाली होईल आधार एटीएम सेवेच्या मतदार मदतीने बँक ग्राहकांना बायोमेट्रिक पद्धतीने बँकिंग सेवा दिली जाते आहे.

सदरील पेमेंट सेवेचा अर्थ आपल्याला घरबसल्या अनेक सुविधा उपलब्ध होणार आहे यासाठी सर्वप्रथम आपले बँक खाते आधार क्रमांकाची लिंक करावे लागणार आहे. 

आधार एटीएम प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला बँकेतील रोग पैसे काढणे मिनी स्टेटमेंट यासारख्या मूलभूत सुविधांचा लाभ मिळणार आहे इतकेच नाही तर तुम्ही आधार पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करू शकणार आहात.

हे पण पहा --  Post Bank  : पोस्ट ऑफिस बचत खाते  व इतर ठेवी मधील शिल्लक;मिनी स्टेटमेंट ऑनलाइन कसे पहावे? पहा सोपी पद्धत ...

आपल्या स्वतःच्या बँक खात्यात सुद्धा आपण त्या प्रणालीच्या साह्याने पैसे ट्रान्सफर करू शकणार आहोत साधारणपणे दहा हजार रुपयापर्यंत व्यवहारात मान्यता देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या प्रणालीसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही परंतु बँक तुमच्याकडून डोर स्टेप सेवेसाठी शुल्क आकारू शकते.

How to use Aadhar ATM

Aahaar ATM सेवा वापरण्यासाठी आपल्याला IPPB च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

  • याठिकाणी डोअर स्टेप पर्याय निवडावा
  • आपले नाव, मोबाईल नंबर,ई-मेल आयडी,पत्ता, पिनकोड यासारखे तपशील भरावा.
  • ग्राहक खाते असलेल्या बँकेचे नाव भरा.
  • शेवटी ‘आय अॅग्री’वर क्लिक करून सबमिट करा.
  • पोस्टमन तुमच्या घरी रोख रक्कम घेऊन येईल.

Leave a Comment