Aadhaar Card Lock : आधार कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी UIDAI ने आधार कार्ड लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, जरी फार कमी लोकांना याची माहिती आहे. आधार कार्ड कसे लॉक करायचे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
आधार कार्ड हे आपली ओळख बनली असून आधार कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. आधार कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी UIDAI ने आधार कार्ड लॉक लॉक करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. परंतु याविषयी फार कमी लोकांना माहिती असल्याने त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणे या यामागचा हेतू आहे. आणि आधार कार्ड कसे लोक करायचे आहे हे आपण ह्या लेखांमध्ये सविस्तर पाहू
How to lock Aadhaar Card
आपल्याला देशभरामध्ये जवळपास प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. प्रत्येक नागरिकाजवळ आधार कार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे जेव्हा या महत्त्वाच्या आधार कार्डचा गैरवापर केला जातो आणि यामुळे सर्वात मोठी समस्या निर्माण होते हे रोखण्यासाठी UIDAI आधार कार्ड लॉक करण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध केली असून तरीदेखील हे फार कमी नागरिकांना याविषयी माहिती आहे. त्याविषयी
मोबाईलवरून आधार कार्ड ऑनलाइन कसे लॉक
- UIDAI वेबसाइट https://uidai.gov.in वर जा.
- आता ‘My Aadhaar’ च्या टॅबवर क्लिक करा.
- आधार सेवा विभागातून ‘आधार लॉक/अनलॉक’ वर क्लिक करा.
- ‘लॉक यूआयडी’ या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक, नाव आणि पिन कोड टाका
- यानंतर ‘सेंड ओटीपी’ वर क्लिक करा.
- आता OTP टाका. यानंतर तुमचे आधार कार्ड लॉक होते.
- एसएमएसद्वारे आधार लॉक कसा करायचा?
- तुम्हाला आधार कार्डशी लिंक केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवरून 1947 वर मेसेज पाठवायची आहे.
- नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून, GETOTP आणि आधार क्रमांकाचे शेवटचे 4 अंक लिहा वर पाठवा.
- समजा तुमचा आधार क्रमांक 5463278 असेल तर तुम्हाला GETOTP 9012 लिहून संदेश पाठवावा लागेल.
- OTP प्राप्त केल्यानंतर, LOCKUID OTP सोबत आधारचे शेवटचे 4 अंक लिहायचे आहे व एसएमएस पाठवावा.
- तुमचा आधार क्रमांक आणि OTP क्रमांक असेल तर तुम्हाला LOCKUID पाठवावा लागेल.
- यानंतर तुमचे आधार कार्ड लॉक होईल.
अशाप्रकारे तुमचे आधार कार्ड लॉक केले जाते व होणाऱ्या गैरव्यवहारा पासून तुमचा बचाव देखील होतो