Close Visit Mhshetkari

Water Pump : शेतकरी बांधवांनो अशी वापरा ट्रिक्स,शेतातील मोटार कधीही जळणार नाही

MFarm Motor Pump : शेतकऱ्यांसाठी आपल्या शेतातील मोटर ही सर्वात महत्वाची गोष्ट असते.शेतातील मोटार कधीही न जळो यासाठी काय करावे कुठल्या गोष्टी वापराव्या मोटार कोणत्याही कंपनीची असू द्या ती कधीही जळणार नाही.कितीही Hp ची असू द्या ती जळनार नाही.शेतातील मोटार कधीही न जळो यासाठी काय करावे कुठल्या गोष्टी वापराव्या,शेतकऱ्यांनी दिलेली सविस्तर माहिती पहा.

Water motor pump

शेतकऱ्यांसाठी आपल्या शेतातील मोटर ही सर्वात महत्वाची गोष्ट असते.शेतकर्‍यांना आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे मोटर.शेतात पिकांना वेळोवेळी पानी मिळावे यासाठी मोटर चांगली असणे महत्वाचे आहे विहीर शेततळे,यातून पाणी उपसा करण्यासाठी मोटर चांगली पाहिजे.परंतु मोटर जळणे, मोटरमध्ये खराबी येणे असे इत्यादि समस्या शेतकर्‍यांना भेडसावत असतात. तर यातुन मार्ग काढण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींचे लक्ष ठेवणे खूप महत्वाचे असते.

Farmer water pump

शेतकर्‍यांना आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे मोटर.शेतात पिकांना वेळोवेळी पानी मिळावे यासाठी मोटर चांगली असणे महत्वाचे आहे विहीर , शेततळे,यातून पाणी उपसा करण्यासाठी मोटर चांगली पाहिजे. परंतु मोटर जळणे, मोटरमध्ये खराबी येणे असे इत्यादि समस्या शेतकर्‍यांना भेडसावत असतात.तर यातुन मार्ग काढण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींचे लक्ष ठेवणे खूप महत्वाचे असते.
त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील जो खांब आहे त्यापासून आपल्या स्टार्टर starter पर्यंत चांगलं वायर wire चांगल्या पद्धतीचे वायर wire वापरायचे आहे.चांगल्या कंपनीचे व टिकाऊ वायर wire निवडणे प्रामुख्याने महत्वाचे आहे

शेती मोटार पंप | Agriculture motor pum

शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या (Water Pump) मोटर साठी वेगवेगळे वायर wire उपलब्ध असतातआपल्या शेतातील (Water Pump) मोटार किती HP ची आहे त्यानुसार आपले त्यानुसार शेतकऱ्यांनी FUSE वापरायला पाहिजे.आपल्या शेतातील स्टार्टर starter जर व्यवस्थित नसेल तर तर आपली मोटर कधीही कधी पण जळू शकते याची शेतकऱ्यांना माहिती पाहिजे

स्टार्टर starter सुद्धा चांगले असावे प्रामुख्याने आपल्याला बाजारामध्ये चांगल्या प्रकारचे वायर wire पाहण्यात मिळते तर शेतकऱ्यांनी ते वायर wire स्टार्टर starter पर्यंत कुठेही त्याला जॉईंट नसला पाहिजे.जॉईंट असेल तर त्याला पाइप ची कवरिंग pipe covering टाकली पाहिजे आपल्या शेतातील जर वायर wire पाण्यात असेल तर त्याला पाइप ची कवरिंग pipe covering टाकली पाहिजे.वायर व्यवस्थित नसेल तर मोटार कधीही जळू शकते याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे.

खराब लाईट असल्याने मोटर मधे खराबी येते बाकी काही कारणा मोटर मध्ये खरबी येते.तुमचे मोटरच वायर विहिरीच्या पाण्यात बुडालेले असावे वॉटर पंप अशा कंपनीचे घ्या पाण्यात बुडालेले असताना टिकली पाहिजे वायर ची क्वालिटी भारी असावी.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment