Close Visit Mhshetkari

Voter list अशी डाऊनलोड करा आपल्या गावची मतदार यादी मोबाईलवर 2 मिनिटात

Voter list : मतदान करायचे म्हटले तर गावातील मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, तसेच आपल्या वॉर्डातील उमेदवार आणि त्याची माहिती जसे की नाव,शिक्षण,गुन्हे,संपत्ती याची माहिती असणे आवश्यक असते.यासाठी घरबसल्या आपल्या गावाची मतदार यादी कशी डाऊनलोड करायची? हे आपण या लेखात पाहणार आहोत.

How to download voter list

  • आपल्या गावची मतदार यादी “Voter list” कशी पहायाची ?आपल्या गावची मतदान यादी पाहण्यासाठी स्टेप फॉलो कराव्या लागतात.
  • मतदान यादी पाहण्यासाठी  मतदार यादी voter list पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्ही Election Commission of Maharashtra असे टाईप करून सर्च करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर ceo.maharashtra.gov.in म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी यांचे पेज ओपन होईल.त्यानंतर Chief Electoral Officer,Maharashtra या पहिल्या लिंक वर क्लिक करा.
  • लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला Download Electoral Roll PDF या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

Download electoral roll

  • यानंतर तुम्हाला प्रथम आपले राज्य निवडायचे आहे.
  • राज्य निवडल्यानंतर आपल्याला नवीन https://ceo.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वरती घेऊन जाईल.
  • इथे आल्यानंतर Home या टॅब च्या सामोर PDF Electoral Roll (Part wise) हा पर्याय पाहायला मिळेल.या वरती क्लिक करायचे आहे.
  • या वेबसाईटवरील Go to New Website या पर्यायावर क्लिक केलं की एक नवीन पेज ओपन होईल.
  • या पेजवरील निवडणूक यादी (matdar yadi) विभागनिहाय PDF या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर मतदार यादी डाऊनलोड (electoral roll) करण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा,विधानसभा मतदारसंघ आणि गावाचे नाव निवडायचे आहे.
  • आता Capcha code टाकायचा आहे म्हणजे समोरच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरे जशीच्या तशी तुम्हाला इथे टाकायची आहे.
  • त्यानंतर Open PDF यावर क्लिक केले की तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी voter list PDF स्वरुपात open होईल.
हे पण पहा --  आपल्या गावाची मतदार यादी डाऊनलोड करा 2 मिनिटात : Maharashtra Voter List

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

2 thoughts on “Voter list अशी डाऊनलोड करा आपल्या गावची मतदार यादी मोबाईलवर 2 मिनिटात”

Leave a Comment