Close Visit Mhshetkari

UIDAI : मोठी बातमी… यांचे आधार कार्ड होणार बंद! पहा यादीत आपले नाव

OUIDAI : नमस्कार मित्रांनो प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो (PIB) यांनी एक महत्त्वाची अशी नोटीस जाहीर केलेले आहे त्यानुसार नागरिकांना अशी माहिती देण्यात आलेली आहेत.ज्या व्यक्तींनी ’10’ वर्षांपूर्वी त्यांचे आधार बनवले आहेत आणि त्यानंतर या वर्षांत अपडेट केलेले नाहीत,अशा आधार क्रमांक धारकांना आवश्यक कागदपत्रे नेऊन अपडेट करण्याची विनंती केली जाते आहे.

Aadhaar card update

जर आपण आपले आधार कार्ड 10 वर्षापासून अपडेट केले नसेल तर आपले आधार कार्ड बंद करण्यात येणार आहे.या नोटीसमध्ये सांगितले आहे की ज्या नागरिकांनी आपले आधार कार्ड अपडेट केलेली नाही.त्यांनी लवकरात लवकर आपल्या आधार कार्ड अपडेट करून घ्यावे नाही तर आपले आधार कार्ड बंद होऊ शकते.तर आता आपण पाहूया आधार कार्ड कसे अपडेट करावे.

Aadhaar Card News

जर दहा (10) वर्षांमध्ये आधार क्रमांकावर व्यक्तीच्या नवीन ओळखीचा पुरावा अपडेट केला नसेल आता आपले लवकरच अपडेट करावे लागणार आहे.विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे.या योजना UIDAI आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी,सामान्य लोकांना आधार डेटा नवीन वैयक्तिक तपशीलांसह अद्यतनित करणे आवश्यक आहे, जेणेकरून आधार प्रमाणीकरण / पडताळणीमध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही UIDAI.

हे पण पहा --  Blue aadhar card : म्हणजे काय? कोणासाठी असते हे निळे आधार कार्ड ? पहा सविस्तर माहिती

Leave a Comment