Close Visit Mhshetkari

शिक्षक दिन भाषण : Best Teachers Day Speech

Teachers Day  : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.नमस्कार मित्रांनो आज आपण 5 सप्टेंबर रोजी साजरा होणारा दिवस म्हणजे शिक्षक दिन याबद्दल अतिशय सोपे भाषण बघणार आहोत.

शिक्षक दिन मराठी भाषण

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक साहेब, वंदनीय गुरुवर्य आणि समस्त माझ्या मित्रांनो. आज आपण इथे शिक्षक दिनानिमित्त येथे एकत्र जमलो आहोत, आज मी तुम्हाला शिक्षक दिनानिमित्ताने दोन शब्द सांगणार आहेत.सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.शिक्षका समाजातील प्रमुख आधारस्तंभ मानला जातो. कारण तो भावी पिढी घडवण्याचे काम करतो.ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या मडक्याला आकार देतो म्हणजेच घडवतो  त्याप्रमाणे शिक्षक हा आपल्या आपल्या विद्यार्थ्याला घडवतो.5 सप्टेंबर या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो.     दरवर्षी तो शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य केले व ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.शिक्षक दिना शिक्षकाच्या कौतुकासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे.संपूर्ण शाळा  महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.या दिवशी शाळेमध्ये शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.या शिक्षक दिनानिमित्त सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाविषयी आदर व आभार मानतात व त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतात

टीचर्स डे स्पीच इन हिंदी

आदरणीय शिक्षकों और मेरे सभी साथियों को सुप्रभात और प्रेम भरा वंदन।

आज 5 सितंबर को हम सब यहां शिक्षक दिवस के उपलक्ष्य में एक साथ एकत्र हुए हैं। सबसे पहले यहां मैजूद सभी शिक्षकों और शिक्षिकाओं को मेरी तरफ से शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं। इस अवसर पर मैं आप सबका आभारी हूँ जो आपने मुझे मेरे विचार आप लोगो को समक्ष रखने का अवसर दिया।

हे पण पहा --  Teacher's Day : शिक्षक दिन माहिती,मराठी हिंदी इंग्रजी सोपे भाषण

शिक्षक दिवस को अंग्रेजी में टीचर्स डे भी कहते हैं। इस दिन को हम हर वर्ष 5 सितंबर को बड़े धूम-धाम से मनाते हैं और गुरुओं का आशीर्वाद प्राप्त करते हैं। इस दिन देश के पूर्व राष्ट्रपति डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन का जन्म हुआ था। डॉ. राधाकृष्णन एक विद्वान और बहुत बड़े शिक्षक थे। उन्होंने अपने जीवन के 40 वर्ष एक शिक्षक के रूप व्यतीत किया और अपने दायित्वों को पूरा किया। शिक्षा के क्षेत्र में उनका बहुत बड़ा योगदान रहा है।इस अवसर पर हम छात्र सभी शिक्षकों को उनके महान कार्य के लिए आभार व्यक्त करते हैं। इसके साथ ही सभी शिक्षकों को शिक्षक दिवस की हार्दिक बधाई।धन्यवाद

Teacher’s Day Speech in English

Good morning to all respected teachers and my dear friend today we gathered here to celebrate the special occasion,Teachers’ Day.It gives me immense pleasure to be here and to talk about the main personalities of the day, our very own teachers. It is well-known fact that every year we celebrate September as Teachers’ Day in memory of Dr Sarvepalli Radhakrishnan, who was a teacher par excellence and also the second President of India.

Teachers are believed to be the second parents and guiding masters of our careers. Parents give birth to a child whereas teachers mould that child’s personality and provide a bright future. Our teachers stand by us at every step to guide, motivate and inspire us to become better human beings and bring about positive change in society.

Leave a Comment