Close Visit Mhshetkari

Talathi Bharati : तलाठी भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट्स समोर! आता असा झाला बदल

Talathi Bharati : राज्यात लवकरच 3628 पदांची भरती प्रक्रिया होत आहे. यामध्ये 3110 तलाठी या पदाची भरती होणार आहे, तसेच 518 मंडळ अधिकारी या पद भरण्यात येत आहे.राज्य शासनाच्या वतीने या पदाची भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिलेली आहे.तलाठी भरती संदर्भात मोठी अपडेट्स समोर आली आहे.

Maharashtra Talathi Bharati

दैनिक लोकसत्ता वृत्तपत्रात दिनांक ०६/०९/२०२३ रोजी तलाठी भरती परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच अशा आशयाची बातमी प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर बातमीमध्ये परीक्षेचा अंतिम टप्पा ४ ते १४ सप्टेंबर ७, ९, ११, १२आणि १३ सप्टेंबर या दिवशी परीक्षा नाही असा उल्लेख केलेला आहे.

तलाठी परीक्षा २०२३ च्या अंतिम टप्यामधील वेळापत्रकानुसार दिनांक ४, ५, ६, ८, १०, १३, १४ सप्टेंबर २०२३ या दिवशी परीक्षा नियोजित वेळेनुसार होणार आहे. परंतु दैनिक लोकसत्ता वृत्तपत्रात प्रसिध्द केलेल्या बातमीमध्ये१३ सप्टेंबर २०२३ या दिवशी परीक्षा नाही असा उल्लेख केलेला आहे.दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी नियमित वेळेनुसार परीक्षा होणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

How Download Talathi Hall Ticket

तलाठी परिक्षा हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे. त्या ठिकाणाहून तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप Follow करा.

  • सर्वप्रथम E-Mahabhumi च्या अधिकृत वेबसाईट वर जावे
  • तलाठी भरती 2023 फॉर्म भरतांना तुम्हाला मिळालेला Login ID आणि Password टाकून लॉग इन करा.
  • आता पदाच्या समोरच्या Eye या बटनावर क्लिक करावे.
  • तुम्हाला याठिकाणी आता तुमचे तलाठी परिक्षा श प्रवेशपत्र दिसेल ते डाऊनलोड करा.

तलाठी भरती प्रवेशपत्र येथे डाऊनलोड करा 

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment