ST Bus App : आपण जेव्हा एसटी बस स्टैंड वर जातो. तेव्हा आपल्याला आपली गावाकडे जाणारी बस केव्हा व कुठे लागणार तिला यायला किती वेळ लागणार आहे. गाडी रिझर्वेशन किती इत्यादी व जागा आहे की नाही इत्यादी माहिती आता प्रवाशांना आता एका क्लिकवर एका मिनिटात मिळणार आहे .
प्रवाशांचा सोयीसाठी एसटी महामंडळाने ही एक अत्यंत आणि सुखकर अशी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एमएसआरटीसीने ॲप तयार केले आहे.व हे ॲप नोव्हेंबरपासून पासून कार्यान्वित होणार आहे.5यामुळे आता प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार नाही
Bus Sarvice App
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एसटी प्रवास प्रवासीपूरक बनविण्यासाठी शिवसेना- भाजप महायुती सरकारच्या काळात, ऑगस्ट, २०१९ मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी गाड्यांमध्ये व्हीटीएस कार्यान्वित करण्याची घोषणा केली होती. कोरोना आणि एसटी संप यांमुळे हा प्रकल्प रखडला होता. प्ले स्टोअरवर ‘MSRTC App’ उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत हे ॲप प्रवाशांना वापरता येईल.
तंत्रज्ञानाच्या मदतीने एसटी प्रवास यांचा प्रवास प्रवास हा सुखकर बनवण्यासाठी शिवसेना भाजप महायुती सरकारच्या काळात ऑगस्ट 2019 मध्ये तात्कालीन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी द्वितीय कार्यान्वित करण्याची घोषणा केली होती यामुळे या प्रकल्पात अडथळा निर्माण झाला होता play store वरएमएसआरटीसी कम्युटर ॲप’ उपलब्ध आहे. मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये प्रवाशांना वापरता येऊ शकते.
ॲपमध्ये काय असणार?
ॲप मध्ये रचना ॲप मध्ये कशी कशी रचना केली आहे ॲप मध्ये किती आरक्षण ,लोकेशन, बस मार्ग महिला सुरक्षा ,सुरक्षा मार्गस्थ गाडीत झालेला बिघाड वैद्यकीय मदत आणि अपघात या आणीबाणीच्या वेळी प्रवाशांना मदतीसाठी अशा सुविधा लागणार असल्यामुळे व प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा अशी सुविधा ॲप मध्ये करण्यात आली आहे.
बस नियंत्रण कक्ष पोलीस रुग्णवाहिका यांना थेट यांना फोन करण्याची सुविधा ह्या ॲप मध्ये करण्यात आली आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रवाशांच्या सोयीसाठी व भविष्यातील गरजा ओळखून एसटी सेवेमध्ये प्रवाशांच्या हिताचे काही बदल करण्यात आले आहे प्रवाशांच्या नेमका भावना समजण्यासाठी आणि इतर सुविधांसाठी हे ॲप तयार केले आहे
प्रवाशांना आपला ऑनलाईन अभिप्राय देण्याची सुविधा देखील ॲप मध्ये करण्यात आलेली आहे तक्रारीमध्ये वाहन चालक व स्थिती व बससेवा ड्रायव्हिंग मोबाईल ॲप असे वर्गीकरण या भागात केले जाईल
प्रवासा संबंधी ज्या काही अडचणी असतील सांगताना मोबाईल क्रमांक आणि वाहन क्रमांक ऑनलाईन नोंदवावा लागेल.मात्र, प्रत्यक्षात ॲपसाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.- शेखर चन्ने, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
Msrtc Mobile App येथे डाऊनलोड करा