Close Visit Mhshetkari

Solar Rooftop yojana : आता घरावर बसवा 40% अनुदानवर सोलर पॅनल,’या’ गावांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Rooftop Solar yojana : उन्हाळ्यामध्ये मध्ये होणाऱ्या विजेच्या लोडसेटिंग आणि लाईटबिलाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि तळागाळातील गावातील लोकांना जनतेला विज पुरवण्यासाठी सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे.ती म्हणजे घरावरील सोलार पॅनल योजना जनतेच्या हितासाठी सरकार नवीन नवीन योजना आखत असतात.

Solar Rooftop scheme

सौर ऊर्जेपासून  राज्य शासनातर्फे ऊर्जास्रोत पारंपारिक ऊर्जा स्त्रोत वीज पोहोचणार नाही अशी गावे,घरांसाठी 100% आर्थिक सहाय्य तत्वावर सौर ऊर्जेवर सोलार पॅनल घरांवर बसविण्यात येणार आहे घरांवरील सोलार पॅनल Online अर्ज सुरू झाले आहे.

Solar Rooftop Online Application

या वर्षीही Solar Panel Yojana Maharashtra साठी नवीन फॉर्म म्हणजेच अर्ज आणि नवीन यादी तयार करण्यासाठी नवीन अर्ज सुरू झालेले आहेत.तरी आपल्या घरावरील सोलर पॅनल आजच बुक करून घ्या.ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात शेवटी वेबसाईटची लिंक खाली दिली आहे आपण त्यावर जाऊन अर्ज करू शकता.

सोलर रुफटॉफ योजना

सौरऊर्जा निर्मिती ‘सोलर रुफटॉफ योजना’साठी केंद्रिय अनूदान खालील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.

  • घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलो वॉट पर्यंत 40 % अनूदान देण्यात येणार आहे.
  • 3 किलो वॅट ते 10 किलो वॅट पर्यंत 20 % अनुदान देण्यात येणार आहे.
  • सामूहिक वापरासाठी 500 किलो वॅट तसेच प्रत्येक घरासाठी 10 किलो वॅट मर्यादसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 % अनुदान मिळणार आहे.
हे पण पहा --  Pokhara yojana : खूशखबर....पोखरी योजनेअंतर्गत अतिरिक्त निधी आला

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment