Close Visit Mhshetkari

Solar Pump : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी …विज जोडणी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार सोलार पंप मिळणार !

Solar pump : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आणि आनंदाची बातमी समोर आली .असून अनेक शेतकऱ्यांची वीज जोडणीच्या अनेक शेतकरी आपल्या जोडणीच्या प्रतीक्षेत असतात आणि प्रत्येक शेतकऱ्याने महावितरण महावितरणाकडे अर्ज व कोटेशन सुद्धा भरलेले असते. आणि अशा शेतकऱ्यांना आजपर्यंत वीज जोडणी मिळालेली नाही. अशा शासनाने सोलर पंप सोलर पंप देण्यात येईल. अशी घोषणा केली आहे.

शेतकऱ्यांना विजे ऐवजी सोलार पंप मिळणार 

आता महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना विजयाऐवजी सोलर पंप मिळणार. आणि याचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना होणार आहे शेतकऱ्यांना आपल्या शेताला पाणी देणे अवघड जात होते. या कारणामुळे शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार. असल्यामुळे शेतकऱ्यांना आता विजेच्या भरोशावर राहण्याची गरज नसणार आणि शेताला वेळेवर पाणी मिळेल व यातून शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होईल .

तसेच उत्पन्नात वाढ होईल आणि शेतकऱ्यांना विजेच्या बिलापासून सुटका मिळेल. याचा फायदा दुहेरी शेतकऱ्यांना होणार आहे शेतकऱ्यांना शेतातील विजय मुळे मोठ्या प्रमाणावर येत असते. बऱ्याच वेळेस काही शेतकऱ्यांकडून आपली विज बिल वेळेवर भरले जात. नसत व आता या टेन्शन पासून शेतकऱ्यांना कायमची मुक्तता मिळणार आहे. सोलर पंप च्या माध्यमातून असा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

हे पण पहा --  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कुसुम सोलर पंप योजना नवीन अर्ज सुरू || kusum solar pump online apply

महावितरण च्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी

आपल्या शेतात शेतकऱ्याने शेतकऱ्याने वीज जोडणी साठी अर्ज केलेला असून आणि आपली देखील त्यांच्या शेतात वीज जोडणी झालेली नसेल. तर अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर सिंचनाची व्यवस्था व्हावी या उद्देशाने शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येणार आहे. शेतकऱ्याने महावितरणाच्या वेबसाईटवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर त्या शेतकऱ्याने आपली संपूर्ण माहिती भरून एक ओटीपी पाठवण्यात येईल व ओटीपी चे व्हेरिफिकेशन होईल व तुम्हाला तुमचा सोलर पंप मिळेल.

शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा असेल तर महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन त्यासाठी सर्वप्रथम अर्ज करावा लागेल. त्यामध्ये संपूर्ण विचारले गेलेली माहिती आधार कार्ड क्रमांक संपूर्ण माहिती सविस्तर रित्या भरावी, अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर तुम्हाला सोलर पंप मिळेल. यासारख्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यावी यातून तुम्हाला नवीन माहिती मिळत राहील.

Leave a Comment