Close Visit Mhshetkari

Solar Power Generator : रात्रभर चालणार टिव्ही,फॅन आणि फ्रिज! किंमत फक्त एवढी

Solar power Generator : ग्रामीण भाग असो वा शहरी भाग लाईट गेल्यावर सर्वात मोठी समस्या येते ती पंखा आणि लाईट बंद होण्याची.अशावेळी प्रत्येक घरात एखाद्या Power Backup आवश्यकता असते.यासाठी तुम्ही विचार करू शकता.

Portable Solar Generator

देशातील बरेच लोक त्यांच्या घरात वीज वापरण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवर चालणारे जनरेटर वापरतात. पण पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. याशिवाय यात भरपूर पैसाही खर्च होतात.

अशावेळी जनतेच्या खिशावर अतिरिक्त ताण पडतो.आज आज आपणास एका खास प्रकारच्या पोर्टेबल सोलर जनरेटरबद्दल  सांगणार आहोत.

New Solar Generator 2023

लाईट गेल्यानंतर च्या मदतीने आपण टीव्ही,पंखा आणि कुलर सहज सुरू करू शकता.सोलर पॉवर जनरेटरवर आपण आपला मोबाईल देखील केव्हाही चार्ज करू शकतो.

आपण हा आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो.या सोलर जनरेटरचा आकार खूप छोटा आहे. यामध्ये LED Display देखील सुविधा देण्यात आली आहे.त्यामूळे आपण या सोलर जनरेटर खरेदी करणे खूप फायद्याचे ठरू शकते शिवाय याची किंमत देखील कमी आहे.

हे पण पहा --  Solar Generator : आता घरी आणा सौर उर्जेवर चालणारे पोर्टेबल सोलर जनरेटर; 24 तास चालणार घरातील पंखे बल्ब टीव्ही! किंमत फक्त...

पोर्टेबल सोलर जनरेटरची किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

1 thought on “Solar Power Generator : रात्रभर चालणार टिव्ही,फॅन आणि फ्रिज! किंमत फक्त एवढी”

Leave a Comment