Close Visit Mhshetkari

Solar Generator : आता घरी आणा सौर उर्जेवर चालणारे पोर्टेबल सोलर जनरेटर; 24 तास चालणार घरातील पंखे बल्ब टीव्ही! किंमत फक्त…

Solar Generator : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की देशात सद्यस्थितीमध्ये पावसाचा तुटवडा आणि दगडी कोळशाची विकसिति त्यामुळे नोट शेडिंग परत सुरू झालेली आहे पाईप काही भागांमध्ये लोड शेडिंग मुळे सामान्य जनता त्रस्त आहे.

Portable Solar Generator

सद्यस्थितीत बरेच लोक डीजल किंवा पेट्रोलवर चालणारे जनरेटर चा वापर करतात परंतु आज आपण सौरऊर्जेवर चालणाऱ्या पोर्टेबल सोलर जनरेटरची माहिती बघणार आहोत.अतिशय स्वस्त आणि खूप सार्‍या सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत.सौर जनरेटर पोर्टेबल असून ते सहजपणे कुठेही नेले जाऊ शकतात.

मित्रांनो आपल्याला सांगायचं झाल्यास देशातील अनेक लोकांनी आपल्या घरावरती सोलर रूट टॉप योजनेअंतर्गत सोन सोलर पॅनल बसवलेले आहे.परंतु त्यासाठी खर्च सुद्धा जास्त येतो.अशावेळी ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी बांधवांसाठी अतिशय स्वस्त आणि चांगला सह जनरेटर उत्तम पर्याय आहे. ज्याद्वारे आपण आपल्या घरातील पंखा ,बल्ब, मोबाईल चार्जिंग त्यानंतर म्युझिक सिस्टीम देखील वापरू शकता वापरू शकता.

हे पण पहा --  Solar Power Generator : रात्रभर चालणार टिव्ही,फॅन आणि फ्रिज! किंमत फक्त एवढी

पोर्टेबल सोलर जनरेटरची किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सौर जनरेटर तुम्हाला चांगले बॅटरी आयुष्य देतात. मग हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. ई-कॉमर्स वेबसाइटवर आणि बाजारात तुम्हाला अनेक प्रकारचे सोलर जनरेटर मिळू शकतात.

सोलर सौर जनरेटर मध्ये आपल्याला इनबिल बॅटरी मिळते जी सौर उर्जेवरती चार्ज केली जाते.एकदा चार्ज केल्यानंतर खूप वेळ आपल्याला यापासून ऊर्जा मिळत असते. विशेष म्हणजे अनेक सोलार जनरेटर मध्ये आपल्याला इनबिल चार्जिंग पावर प्लग प्सुद्धा उपलब्ध असते.

यूएसबी पोर्ट देखील आपल्याला पाहायला मिळते ज्याद्वारे तुम्ही तुमचा मोबाईल डायरेक्ट चार्ज करू शकता;त्याचबरोबर आपले सोलर सुद्धा चार्जिंग द्वारे चार्ज करू शकता.

पोर्टेबल सोलर जनरेटरची किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment