Close Visit Mhshetkari

SIP Investment Tips : एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचार करताय का? पैसे गुंतवण्यापूर्वी सखोल अभ्यास करा

SIP Investment Tips : तुम्ही जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा एक उत्तम मार्ग आहे. आणि हा मार्ग लोकप्रिय मार्ग आहे. एसआयपी म्हणजेच पद्धतशीर गुंतवणूक योजना नियमित अंतराने पैसे गुंतवून दीर्घकाळासाठी चांगला फायदा मिळू शकतो.

सर्व एसआयपी गुंतवणूकदारांना चांगला आणि एक सारखा परतवा मिळत असतो. असं नाही अनेक उदाहरणं अशी एक की ज्यामध्ये पहिल्या दोन-तीन वर्षात एसआयपी नकारात्मक राहिली आहे. तर काहींना भरघोस देखील फायदा झाला आहे. तुम्हाला जर एसआयपी चा फायदा घ्यायचा असेल. तर त्यामध्ये तुम्हाला नियमित गुंतवणूक करावी लागेल.

SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात?

एसआयपीमध्ये गुंतवणूक करणार असाल तर त्याआधी काही गोष्टी नक्की घ्या.

सुरुवातीला एस आय पी चा तोटा सहन करत लागत असल्याने अनेक गुंतवणूकदार घाबरून एसआयपी मधून पैसे काढून टाकतात त्याचे परिणाम त्यांना स्वतःलाच सहन करावे लागते जर तुम्हाला यशस्वी एस आय पी मध्ये गुंतवणूक करायची असल्यास एस आय पी च्या पूर्ण क्षमतेने त्याचा फायदा घ्यायचा असेल तर यासाठी मध्ये तुम्हाला नियमित गुंतवणूक करावी लागणार

एसआयपीला गुंतवणुकीदारांची पसंती

एस आय पी मध्ये भारतीय लोकांची गुंतवणूक झपाट्याने वाढलेली आपल्याला दिसून येते.AMFI AMFI डेटानुसार, सात वर्षांपूर्वी एसआयपीद्वारे मासिक योगदान 3 हजार कोटी रुपये होते, ते आता 16 हजार रुपये प्रति महिनाच्या पुढे गेलं आहे.

हे पण पहा --  AMC SIP : एएमसी एसआयपी म्हणजे काय? ज्याद्वारे कमिशन न देता मिळतो डायरेक्ट लाखो रुपये परतावा ! पहा सविस्तर...

एसआयपी ही लोकप्रिय गुंतवणूक ठरली असून त्यामधून लोकांच्या गुंतवणुकीचे योग्य नियोजन करण्यास एसआयपी यशस्वी ठरते

जोखीम घेण्याच्या क्षमतेचे परतावा अवलंबून

तुम्ही जेव्हा एसआयपी मध्ये गुंतवणूक करत असतात त्याआधी तुम्ही तुमचं आर्थिक उद्दिष्ट ठरवावे आर्थिक उद्दिष्ट ठरवल्यानंतर एसआयपीचच नाही तर कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीची पहिली पायरी आहे तुमचे उद्दिष्ट आणि ज्या वेळेस तुम्ही एसआयपी पर्याय निवडता त्यावेळेस जोखीम क्षमतेचे मूल्यांकन केलं पाहिजे आणि केसायटीमध्ये जास्त फायदा मिळू शकतो

मात्र जोखीम देखील घ्यावी लागते पण तुम्ही किती जोखीम घेता यावर तुमचा फायदा व तोटा अवलंबून असतो.

पैसे गुंतवण्यापूर्वी सखोल अभ्यास करा

SIP वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ जोखीम आणि परतावा संतुलित करण्यास मदत करेल. योजना तपासण्यासोबतच फंड हाऊस तपासणंही महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा गुंतवणूक करत असता तेव्हा त्या योजनेचा अगोदर चांगला अभ्यास करावा. योजनेमध्ये पैसे गुंतवत आहात त्या योजनेचा सखोल अभ्यास करावा फायदा व तोटा या दोन्हीचाही विचारकरून पैसे गुंतवावे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment