Close Visit Mhshetkari

SBI Asha Scholarship : सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 15 हजार रुपये शिष्यवृत्ती!

SBI Asha Scholarship : स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्वात मोठी अग्रणी बँक असून या बँकेच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून विविध योजना राबविण्यात येतात.याच प्रमाणे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी एसबीआय फाउंडेशनच्या वतीने “एसबीआय आशा स्कॉलरशिप योजना राबविण्यात येत आहे.

SBI Asha Scholarship

एसबीआय Foundation तर्फे एक जबरदस्त स्कॉलरशिप दिली जाते प्रत्येक विद्यार्थ्याला 15 हजार रुपये मिळणार आहे. आपण जर हुशार पण आर्थिक परिस्थिती कमजोर आहेत, त्यामुळे तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करू शकत नसाल किंवा शिक्षण पूर्ण करायला तुम्हाला अडचणी येते आहे.

एसबीआय फाउंडेशन तर्फे एसबीआय स्कॉलरशिप दिली जाते. तुम्ही येथे अप्लाय करू शकता. SBI Foundation दर वर्षी अशा प्रकारची उपक्रम राबवत असते. एसबीआय युथ फॉर इंडिया सुरू केली होती जेथे महिन्याला 25 हजार रुपये मिळत असे.

एसबीआय स्कॉलरशिप योजनेची पात्रता

  • इयत्ता सहावी ते बारा मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी सदर योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  •  विद्यार्थी हा भारतीय असणे आवश्यक आहे.
  • प्रस्ताव सादर करणाऱ्या विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षांमध्ये किमान 75 % गुण मिळविणे आवश्यक आहे त्यापेक्षा कमी गुण मिळाले असल्यास सदर शिष्यवृत्ती योजनेस आपात्र ठरणार.
हे पण पहा --  SBI Asha Scholarship : सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 15 हजार रुपये शिष्यवृत्ती

अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • ओळख पुरावा आधार कार्ड
  • मागील इयत्तेमधील गुणपत्रिका
  • मागील शैक्षणिक वर्षाचे प्रवेश पत्र बोनाफाईड
  • बँक पासबुक
  • पालकाचे उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईट फोटो शिष्यवृत्ती

SBI  Bank आशा स्कॉलरशिप

सदर वरील अटीची पूर्तता ता पूर्ण करणाऱ्या तसेच विहित नमुन्यात व विहित कालावधीमध्ये अर्ज सादर करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यास पंधरा हजार रुपये SBI  Bank आशा स्कॉलरशिप देण्यात येते.शिष्यवृत्तीचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येते.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment