Close Visit Mhshetkari

SBI Asha Scholarship : सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 15 हजार रुपये शिष्यवृत्ती

 SBI Asha Scholarship : स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये सर्वात मोठी अग्रणी बँक असून या बँकेच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून विविध योजना राबविण्यात येतात.याच प्रमाणे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी एसबीआय फाउंडेशनच्या वतीने एसबीआय अशा स्कॉलरशिप योजना राबविण्यात येत आहे.

SBI Asha Scholarship program 2022

SBI Foundation तर्फे एक जबरदस्त स्कॉलरशिप दिली जाते प्रत्येक विद्यार्थ्याला 15 हजार रुपये मिळणार आहे काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे तुम्ही हुशार म्हणजे तुम्ही हुशार आहात पण आर्थिक परिस्थिती कमजोर आहेत त्यामुळे तुम्ही तुमचे शिक्षण कंटिन्यू करू शकत नसाल किंवा कंटिन्यू करायला तुम्हाला प्रॉब्लेम येतोय तर एसबीआय फाउंडेशन तर्फे एसबीआय स्कॉलरशिप दिली जाते तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात कारण अप्लाय करायचं सगळं तुम्हाला डिटेल मध्ये समजून सांगतोय फॉर्म कसा भरायचा तेही सांगणार आहे महत्त्वाचं म्हणजे एसबीआय फाउंडेशन दर वर्ष अशा प्रकारची उपक्रम राबवत असते. तुम्ही बघितला असेल मागे पण एसबीआय युथ फॉर इंडिया सुरू केली होती जेथे तुम्ही महिन्याला 25 हजार रुपये sholarship घेऊ शकत. पण सध्या ही एक स्कॉलरशिप खूप चांगली आहे.

एसबीआय स्कॉलरशिप योजनेची पात्रता

इयत्ता सहावी ते बारा मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी सदर योजनेचा लाभ घेऊ शकतात.
लाभ घेणारा विद्यार्थी हा भारतीय असणे आवश्यक आहे.
प्रस्ताव सादर करणाऱ्या विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षांमध्ये किमान 75 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे त्यापेक्षा कमी गुण मिळाले असल्यास सदर शिष्यवृत्ती योजनेस आपात्र ठरणार.

हे पण पहा --  SBI RD : RD योजनेसाठी बँकेकडून किती व्याज मिळते ? एसबीआय आरडी फायद्याची आहे का घ्या जाणून सविस्तर..

अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • ओळख पुरावा आधार कार्ड
  • मागील इयत्तेमधील गुणपत्रिका
  • मागील शैक्षणिक वर्षाचे प्रवेश पत्र बोनाफाईड
  • बँक पासबुक
  • पालकाचे उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईट फोटो शिष्यवृत्ती

आर्थिक स्वरूप :- सदर वरील अटीची पूर्तता ता पूर्ण करणाऱ्या तसेच विहित नमुन्यात व विहित कालावधीमध्ये अर्ज सादर करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यास पंधरा हजार रुपये शिष्यवृत्ती ला देण्यात येते.शिष्यवृत्तीचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येते.

तुम्ही अर्ज कसा करू शकता?

How to Apply SBI Asha scholarship

>> अर्ज करण्यासाठी एसबीआय बॅंकेच्या https://www.buddy4study.com/page/sb i-asha-scholarship-program या अधिकृत वेबसाइटवर जा.
>> अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘Start Application’ बटणावर क्लिक करा.
>> ऑनलाइन अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा.
>> संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
>> ‘अटी आणि नियम’ स्वीकारा आणि ‘पूर्वावलोकन’ वर क्लिक करा.
>> अर्जदाराने भरलेले सर्व तपशील पूर्वावलोकन स्क्रीनवर >> योग्यरित्या दिसत असल्यास,अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 15.10.2022

2 thoughts on “SBI Asha Scholarship : सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 15 हजार रुपये शिष्यवृत्ती”

Leave a Comment