Close Visit Mhshetkari

जमीन खरेदीसाठी मिळणार 30 लाख रुपये अनूदान | SBI agriculture land loan

SBI Agriculture land loan : नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एका महत्वाच्या योजनेविषयी जाणून घेणार आहोत. अशी एक महत्त्वाची योजना म्हणजे आपल्याला आता या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला शेतीयोग्य जमीन करता येणार आहे.देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची एसबीआय जमीन खरेदी योजना  सूरू केली आहे.

sbi land purchase loan
sbi land purchase loan

Land purchase scheme

जर तुम्हाला गावात शेती करायची असेल तर  तुमच्यासाठी अधिक चांगली आहे. या योजनेमुळे  यामध्ये तुम्हाला केवळ 15% रक्कम द्यावी लागेल, उर्वरित 85% टक्के तुम्हाला कर्ज मिळेल. यामध्ये कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 7 ते 10 वर्षांचा कालावधी दिला जातो.लँड परचेस स्कीम कर्जाची परतफेड केल्यानंतर तुम्हाला त्या जमिनीची मालकी मिळेल.

शेतकऱ्यांचे स्वप्न असते की आपण आणखी शेती घ्यावी मात्र शेती खरेदी करण्यासाठी,घेण्यासाठी पैसे नसतात त्यात मध्येच आता आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक आपल्याला शेत जमीन खरेदी करण्यासाठी 85 टक्के पर्यंत कर्ज योजना हे बँकेने सुरू केलेले आहे.

Agriculture land loan

एसबीआयच्या जमीन खरेदी योजना (एलपीएस) चे उद्दीष्ट म्हणजे छोट्या शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यात मदत करणे. याशिवाय अशा लोकांना जमीन उपलब्ध करुन दिली जाते, ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन नाही.जे कोणी अर्ज करेल, त्याच्याकडे कोणतेही कर्ज थकबाकी असू नये.या ( Agriculture land loan) योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेत जमीन खरेदी करण्यासाठी 85 टक्के कर्ज आपल्याला SBI Bank बँक देणार आहे.

हे पण पहा --  Land Record : तुमच्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांत काही चूका आहे , कन्फर्मेशन डीडने करा दुरुस्ती 

SBI land purchase loan

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी 85 % म्हणजेच जवळपास 30 लाखांपर्यंत कर्ज ही बँक या योजनेमार्फत देणार आहे.तुम्हाला केवळ 15% रक्कम द्यावी लागेल,उर्वरित 85% टक्के तुम्हाला कर्ज मिळेल.यामध्ये कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 7 ते 10 वर्षांचा कालावधी दिला जातो

लॅंड परचेस स्कीम पात्रता

एक हेक्टर रपेक्षा कमी सिंचन जमीन असलेले शेतकरी या एलपीएस (LPS) अंतर्गत अर्ज करू शकतात.ज्यांच्याकडे जमीन नाही ते देखील अर्ज करू शकतात. जे लोक अर्ज करत आहेत, त्यांचा कर्ज परतफेड इतिहास cibil score चांगला रेकॉर्ड असावा.

SBI land purchase scheme

यामध्ये एकूण किंमतीच्या 85 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. तुम्हाला केवळ 15 % रक्कम भरणे आवश्यक आहे. जमीन बँकेच्या नावे राहील. कर्ज रक्कम परतफेड झाल्यावर ती तुमच्या नावे होईल.जमीन खरेदी योजनेत तुम्हाला 1 ते 2 वर्षे विनामूल्य वेळही मिळतो.

यावेळी तुम्ही तुमची जमीन शेती योग्य करू शकता.जर जमीन आधीच विकसित झाली असेल, तर स्टेट बॅंक ऑफ इंडिया तुम्हाला एक वर्षाची मोफत मुदत देते. ही मुदत संपल्यानंतर तुम्हाला सहामाही हप्ता भरावा लागेल.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment