Close Visit Mhshetkari

Reliance general insurance रिलायन्स कडून नवीन आरोग्य विमा योजना जाहीर आता जगात कुठेही घ्या 8.3 लाख रुपयाचे विमा कवच !

Reliance general insurance : नमस्कार मित्रांनो आपली पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या माहितीस असलेले उद्योगपती अनिल अंबानी यांची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स ने एक नवीन आरोग्य विमा पॉलिसी लॉन्च केलेली असून.

त्यात अनेक मोठे आजार आणि त्याच्या उपचाराचा समावेश करण्यात आला होता . या माध्यमातून विमा घेणाऱ्या व्यक्तीला जगातील कोणत्याही कोपऱ्यात उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कर्करोग किंवा बायपास शस्त्रक्रियेचा खर्च होणार

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भारतीय ग्राहकांसाठी ही एक हेल्थ ग्लोबल पॉलिसी लॉन्च करण्यात आली आहे याच्याच मदतीच्या स्तरावर भारतीय लोक आरोग्य सुविधांचा लाभ घेऊ शकतात. ही फक्त भारतीयांसाठीच नसून तर जगभरातील ग्राहकांना सुद्धा आरोग्य कवच प्रदान करत आहे

या आरोग्य विमा अंतर्गत लोकांना बायपास कॅन्सर सर्जरी सारख्या गंभीर आजारासाठी उपचार कवच मिळणार आहे असा आजार केवळ देशातच तर काय परदेशात आढळल्यास उपचाराचा खर्च या विम्या अंतर्गत करण्यात येणार आहे

हे पण पहा --  Income tax 2023 : खुशखबर.... सरकार इन्कम टॅक्स धारकास मिळणार मोठ्या 5 सवलती! पहा किती वाचणार टॅक्स

8.3 helth insurance global policy 

रिलायन्स हेल्थ ग्लोबल पॉलिसीमध्ये ग्राहकांना एक दशलक्ष डॉलर्स पर्यंत कवच मिळणार आहे या रकमेचे तुम्ही जर रुपयांमध्ये रूपांतर केल्यास 8.3 कोटी रुपये विम्याच्या रकमेव्यतिरिक्त निवास ,प्रवास, प्रदेश संबंधित मदत देखील या पॉलिसीत एक भाग असणार आहे

एअर अॅम्ब्युलन्सपासून ते अवयवदानापर्यंत

पॉलिसी अंतर्गत तुम्हाला उपचारासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत .कारण रूम बुक करण्यापासून ग्राहकांना एअर ॲम्बुलन्स अवयवदान दात्याकडून खरेदी झालेल्या खर्च विमा संरक्षण प्रदान करून देण्यात आले आहे.

यातूनच असे दिसून येत आहे. की भारतामध्ये जागतिकरण होत असून देशातील अनेक लोक प्रदेशात जातात अशा परिस्थितीत त्यांना या पॉलिसी मधून चांगले आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

2 thoughts on “Reliance general insurance रिलायन्स कडून नवीन आरोग्य विमा योजना जाहीर आता जगात कुठेही घ्या 8.3 लाख रुपयाचे विमा कवच !”

Leave a Comment