Close Visit Mhshetkari

Post office Bharati परीक्षा नाही मुलाखत नाही,  आता होणार पोस्टात थेट भरती..पहा सविस्तर 

Post office bharati : नमस्कार मित्रांनो नोकरी पोस्ट मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत तुमच्यासाठी केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस भरती करण्यात आली आहे.केंद्र सरकारने तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी तुमच्याकडे घेऊन आले आहे या संधीचा तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे.

बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी यासाठी सरकारने पोस्ट ऑफिसचे भरती करण्याचा निर्णय घेतला. वेळ न दोडता लगेच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा करावा. ही भरती प्रक्रिया तब्बल 1999 पदांसाठी राबवली जात आहे.

Post office bharati 2023

पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय डाक विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया होणार असून करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर असून पोस्ट ऑफिस कडून घेण्यात येणारी ही विविध पदांची भरती प्रक्रिया असणार आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारासाठी ही एक मोठी संधीच असे म्हणावे लागेल. तर अर्ज करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. 

  भरती प्रक्रियेची सर्व माहिती 

  • पोस्ट ऑफिसकडून ही भरती प्रक्रिया 1999 पदांसाठी घेतली जात आहे.
  • ही भरती प्रक्रिया रिक्त जागांसाठी होणार आहे.
  • पोस्टातील भरती प्रक्रिया मिनिस्ट्री ऑफ कम्यूनिकेशंसकडून राबविण्यात येणार आहे.
  • 1999 पदांपैकी 597 पदे पोस्ट असिस्टंटसाठी, 142 पदे शॉर्टनिंग असिस्टंटसाठी, 584 पदे पोस्टमनसाठी, 579 पदे एमटीएस आणि 4 पदे ही मेल गार्डसाठी भरण्यात येणार आहे.
  •  सर्व पदे क्रीडा कोट्याअंतर्गत भरण्यात येणार आहे
  • -डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स (DOP), भारत सरकार या पदांवर भरती करेल.
  •  भरती प्रक्रियेसाठी 100 रूपये फिस आकारण्यात आली आहे 
  • या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
हे पण पहा --  Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची नवीन जबरदस्त योजना ! पहा कशी आणि कधी होईल डबल रक्कम ... 

भरती प्रक्रियेसाठी सर्व माहिती ही तुम्हाला या विषयी माहिती या साइटवर मिळेल . dopsportsrecruitment.cept.gov.in. 

  1. तुम्ही जेव्हा अर्ज भरत असतात तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात.
  2. या प्रक्रियेची एक विशेष बाब आहे. की कोणत्याही परीक्षेची उमेदवाराची निवड भरती प्रक्रियेसाठी करण्यात येणार आहे.
  3. प्रत्येक उमेदवाराची निवड ही त्याच्या गुणवत्तेनुसार होणार आहे.
  4. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आता फक्त अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत.

सूचना : ज्या पदासाठी इच्छुक असतील त्यांना विशेष करून पोस्ट विभागात काम करण्याची मोठी संधी मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध त्यासाठी काम करणार आहे.

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

Leave a Comment