Close Visit Mhshetkari

PM Kisan yojana : आता पीएम किसान किसान योजनेचे मिळणार 8 हजार रुपये! पहा यादीत नाव

PM Kisan yojana : किसान योजना संदर्भात एक महत्त्वाची अपडेट्स समोर आली आहे.आहे.देशातील सुमारे 16 कोटी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत,तर 2 कोटींहून अधिक शेतकरी  13 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. पण तत्पूर्वी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

पीएम किसान योजना 2023

1 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार पीएम किसान योजनेचे 3 हप्ते एका वर्षात 4 पर्यंत वाढवू शकते.

अर्थसंकल्पात त्याची घोषणा होऊ शकते.सध्या 2 -2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षातून 3 वेळा थेट पाठवला जातो.

पंतप्रधान किसान सन्मान योजना

किसान हप्त्यांची संख्या 4 ने वाढवल्यास,शेतकऱ्यांना मिळणारा पीएम किसान सन्मान निधी वार्षिक 8 हजार रुपये होईल.आता लाभार्थी शेतकरी बांधवांना थेट दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

Kisan yojana 13th instalment

पीएम किसान साठी E-kyc बंधनकारक केले असून अशा आशयाचे पत्र, केंद्र सरकारने राज्यांना पाठवले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना आता शेवटची मुदत दिली असून, महिना अखेर ई- केवायसी करण्याचे बंधन घातले आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment