Close Visit Mhshetkari

PM Kisan registration : पीएम किसान योजना अंतर्गत नवीन नोंदणी सुरू,पहा यादीत नाव आणि लगेच येथे करा नोंदणी

PM Kisan registration : जर आपण आपण जर पीएम अजून पीएम किसान योजनेसाठी अजून पर्यंत नाव केलेली नसेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सुरू झाले असून ही नोंदणी कशी करावी? आवश्यक पात्रता काय? कागदपत्रे कोणते लागतात याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशभरातील गरीब शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” राबवत आहे.अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात.लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम एका आर्थिक वर्षात तीन समान हप्त्यांमध्ये जमा होते.अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात 1/12/2018 पासून राबवण्यास सुरुवात झाली.

PM Kisan Samman Nidhi Registration

शेतकऱ्यांना 3 पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

  • शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नाव नोंदणी करू शकतात. तसेच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.
  • PM Kisan या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रे गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागते.
  • CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो.इथे नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क आकारले जाते.
हे पण पहा --  PM Kisan registration : पीएम किसान योजना नवीन नोंदणी सुरू,पहा यादीत नाव आणि लगेच येथे करा नोंदणी

पीएम किसान योजना पात्रता

पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो,ते बँक खाते आधार कार्डाशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.तुम्ही जर सरकारी कर्मचारी,लोकप्रतिनिधी,करदाते असाल तर आपणास पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही.

पीएम किसान योजना आवश्यक कागदपत्रे

“पीएम किसान योजना आवश्यक कागदपत्रे” पुढील प्रमाणे आहेत.

  1. आधारकार्ड
  2. सातबारा
  3. बॅंक पासबुक
  4. पासपोर्ट फोटो

1 thought on “PM Kisan registration : पीएम किसान योजना अंतर्गत नवीन नोंदणी सुरू,पहा यादीत नाव आणि लगेच येथे करा नोंदणी”

Leave a Comment