Close Visit Mhshetkari

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अर्ज असा भरा PM FME Scheme

PM FME Scheme : ग्रामिण भागातील स्वयं सहाय्यता गटातील सदस्यांना द्यावयाचे लाभ महाराष्ट्र राज्य ग्रमीण जीवनोन्नती अभियान (MSLRM) मार्फत राबविले जाते.
  www.nrim.gov.in या संकेत स्थळा क्लिक करून  NRLM पोर्टल वर ऑनलाईन अर्ज सादर करावे.
 शहरी भागातील स्वयं सहाय्यता गटातील सदस्यांना द्यावयाचे लाभ महाराष्ट्र राज्य शहरी जीवनोन्नती अभियान (MSULM) यांचे मार्फत राबविले जातात.
  www.hulm.go.in या संकेत स्थळावर क्लिक करून  NULM पोर्टल वर ऑनलाईन अर्ज सादर करावे.
fm fme schem
fm fme schem

PM FME Scheme Registration Portal Online

1. सर्वप्रथम, अर्जदारांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना पोर्टलच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागते.

2.  त्यानंतर, लॉगिन दिलेल्या पर्यायावर जा, दोन पर्यायांसह एक ड्रॉप-डाउन मेनू दिसेल.

3. त्यानंतर प्रथम अर्जदार लॉगिन (PMFME) आहे. त्यानंतर अर्जदार लॉगिन (PMFME) साठी पहिला पर्याय निवडा.

4.पुढचे पेज उघडेल त्या पेज वर उजव्या बाजूस साइन अप साठी पर्याय दिला आहे.त्यावर क्लिक करा.

5. नंतर येथे आवश्यक सर्व माहिती ऍड करा जसे कि तुमचा जिल्हा , नाव , राज्य , तालुका तसेच, आपण वैयक्तिक किंवा त्याच्या गटाचा अर्ज म्हणून लाभार्थींचा प्रकार निवडावा लागेल.

6.शेवटी दिलेल्या रजिस्टर बटणावर क्लिक करा. आता तुम्ही पोर्टलवर नोंदणी केली आहे. मग ज्या योजनेत तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या अंतर्गत अर्ज करा.(PM FME Scheme Registration Portal) 

7.रेजिस्ट्रेशन झाल्यानंतर username आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा . लॉगिन केल्यावर तुमच्या समोर नवीन ऑपशन उघडेल त्यात नवीन अर्जदार साठी individual new food या ऑपशन ला सिलेक्ट करून सबमिट बटण वर क्लिक करा.

8.क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुमचा dashboard उघडेल त्यात डाव्या बाजूला Apply Online या ऑपशन वर क्लिक करा.

9. क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुमचा dashboard उघडेल त्यात डाव्या बाजूला Apply Online या ऑपशन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन application फॉर्म उघडेल त्यामध्ये सर्व माहिती भरा.

10.सर्व माहिती भरून झाल्यावर शेवटी तुमचा स्थान निवडून final submit या बटण वर क्लिक करा. तुमचा पूर्ण फॉर्म सबमिट होईल.

Note – ऑफलाईन अर्ज करुनआपणास या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याचा प्रस्ताव तुम्हाला तुमच्या तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे जमा करावा लागेल .

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment