Close Visit Mhshetkari

गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कोणती फवारणी करावी ? Pink bollworm Insecticide spray

Pink bollworm : आपल्या महाराष्ट्रात कापसाचे उत्पन्न हे खूप मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत आहे.गेल्या काही वर्षापासून कपशी पिकावर बोंड अळी,लाल्या रोग यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे.कपाशी वरील गुलाबी बोंडअ साठी कोणती फवारणी करावी हे आपण आज पाहणार आहोत.

pink bollworm Insecticide spray
pink bollworm Insecticide spray

Pink Bollworm on cotton crops

 गुलाबी बोंड अळी कापसाच्या बोंडमधील सरकी खात असल्याने व आपली विष्ठा बोंडमध्येच सोडत असल्याने कपाशीची गुणवत्ता खराब होते.तसेच गुलाबी बोंड आळी मुळे कापसाच्या पूर्ण पाकळ्या न उमलने, कवडी कापूस होणे, कापूस हलका भरणे इत्यादी समस्यांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते.कपाशी वरील गुलाबी बोंडअळी (Pink Bollworm on cotton crops) मुळे कापसाच्या उत्पादनात भलीमोठी घट बघायला मिळते परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होते.

हेच लक्षात घेता आज आपण गुलाबी बोंडअळी वर प्रभावी नियंत्रण कसे मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत.

कपाशी गुलाबी बोंडअळी फवारणी

मित्रांनो गुलाबी बोंड आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी साधारणपणे 600 डिग्री सेल्सिअस पर्यंत बियाण्यांवर गरम पाण्याची प्रक्रिया केल्याने हायबरनेटिंग अळ्या नष्ट होतात. बियाण्यांवर ॲल्युमिनियम फॉस्फाईडची प्रक्रिया करावी. तसेच क्लोरपायरीफॉस 20 EC किंवा एंडोसल्फान 35 EC किंवा ट्रायझोफॉस 40 EC (2.5 लिटर/हेक्टर) यांसारख्या किटकनाशकांची कपाशी गुलाबी बोंडअळी नियंत्रण ठेवण्यासाठी फवारणी करावी.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment