Pik vima list : सध्या पिक विमा जमा होत असून खूप सारे शेतकरी बांधव पीक विम्याच्या प्रतिक्षेत आहेत.जर आपल्याला पीक विमा यादी गावानुसार जर चेक करायची असेल दोन मिनिटाच्या आत तुम्ही चेक करू शकता.
Crop insurance list 2022
याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तुमच्या जिल्ह्याचे,तुमच्या गावाची,तुमच्या तालुक्याची तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पिक विमा यादी बघू शकता.
अतिवृष्टीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.ज्यात परतीच्या पावसाने अधिक नुकसान केले आहे.तर सुरवातीला दीड लाख हेक्टरवरील पीकांचे नुकसान (crop damage) झाले असल्याचा अंदाज होता.मात्र आता तोच आकडा 15 लाख हेक्टरपर्यंत जाऊन पोहचला आहे.
Crop insurance list 2022
अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यांसाठी शासनाच्या महसूल व वन विभागाने 54 कोटी 44 लाख 16 हजाराची मदत मंजूर केली.सप्टेंबर महिन्यासाठी अकोला जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना 34 कोटी 16 लाख 44 हजार आणि ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना 20 कोटी 27 लाख 72 हजार अशी एकूण 54 कोटी 44 लाख 16 हजाराची मदत मंजूर झाली आहे.
Kharip pik vima
त्यामुळे एकूण किती नुकसान झाले याचा आकडा संपूर्ण पंचनामे पूर्ण झाल्यावरचं स्पष्ट होणार आहे.तर संपूर्ण पंचनामे पूर्ण होण्यासाठी आणखी and दहा दिवसांचा कालावधी लागणार असून त्यानंतर अतिवृष्टी पीक विमा जमा होणार आहे.
Ativrushti nuksan bharpai 2022
जुलै ते ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या पावसामुळे जवळपास राज्यातील 23 जिल्ह्यात नुकसान जास्त झाले.मात्र आता सरकारने या जिल्ह्यांमध्ये तातडीने पंचनामे करून जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा खात्यावर जमा करावा असे so सांगितले आहे.
तसेच पावसामुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देखील काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झाली आहे.