Close Visit Mhshetkari

अतिवृष्टीमुळे पीक गेले,असा भरा नुकसान भरपाई ऑनलाईन अर्ज Pik Nuksan Bharpai

Pik Nuksan Bharpai : राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेकठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच शेत जमीनच वाहून गेल्याचे प्रकार देखील घडले आहेत.पिकांच्या नुकसानीचे फोटो व माहिती ॲपच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या ॲपवर पाठवायची आहे.ऑफलाईन तक्रार देखील तक्रार करता येते.ही प्रक्रिया ७२ तासात करणे अपेक्षित असल्याने शेतकऱ्यांनी कार्यवाही करावी.

crop insurance
crop insurance

Pik Nuksan Bharpai Online Form

 शेतीतील पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पीक विमा कंपनीकडे pik vima claim पीक विमा नुकसानीचा दावा हा करावा लागतो. हा pik vima claim नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत करावा लागत असतो. पीक विमा क्लेम केल्या नंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तुमच्या शेतीमध्ये येऊन पाहणी करतील आणि त्यानंतर तुम्ही केलेल्या pik vima claim ला मंजूर करून तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विमा नुकसानीची रक्कम ही हस्तांतरित करत असतात.”Pik Nuksan Bharpai Online Form 2022″

Pradhan Mantri Crop Insurance Scheme

राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेकठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच शेत जमीनच वाहून गेल्याचे प्रकार देखील घडले आहेत.पिकांच्या नुकसानीचे फोटो व माहिती ॲपच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या ॲपवर पाठवायची आहे.
ऑफलाईन तक्रार देखील करता येते .ही प्रक्रिया ७२ तासात करणे अपेक्षित असल्याने शेतकऱ्यांनी कार्यवाही करावी,असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
 

How to make crop insurance claim

1) विमा कंपनी टोल फ्री क्रमांक :-

पीक विमा क्लेम करण्याची ही पद्धत एकदम सोप्पी आहे, ही पद्धत प्रत्येक शेतकऱ्याला समजेल, तुम्ही अर्ज केल्याच्या पीक विमा पावती वर तुम्हाला पीक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक मिळेल त्या नंबर वर call संपर्क करून तुम्ही पीक विमा नुकसानीची माहिती देऊन पीक विमा क्लेम करू शकतात. यामध्ये सुद्धा तुम्हाला पीक विमा क्लेम केल्याचा नंबर देण्यात येतो.

2) Crop Insurance App :-

App च्या साहाय्याने तुम्ही pik vima claim हा ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईल च्या साहाय्याने करू शकतात. यासाठी तुम्हाला गूगल प्ले स्टोअर वरून नावाचे एक मोबाईल app हे डाऊनलोड करावे लागेल, हे अँप डाऊनलोड केल्या नंतर तुम्ही तुमच्या पीक विम्याचा अर्ज केल्याचा नंबर टाकून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या app मध्ये करताना तुम्ही तुमच्या शेतात नुकसान झाल्याचा फोटो तसेच व्हिडिओ सुद्धा अपलोड करू शकतात. पीक विमा क्लेम केल्या नंतर तुम्हाला एक docket id मिळतो. तो तुम्ही जपून ठेवावा. या docket id च्या साहाय्याने तुम्ही तुमच्या पीक विमा क्लेम चे स्टेटस चेक करू

All District PMFBY हेल्पलाईन नंबर
>> हेल्पलाइन क्रमांक आणि ईमेल आयडी
एमएस सेंट्रल बिल्डिंग 3रा मजला, पुणे 411 001
>> commagricell@gmail.com वर ईमेल करा
>> किसान कॉल सेंटर: 1800-1801551
>> कृषी विभाग: 1800-2334000
>> राज्य प्रमुख (पुणे) श्री मनोहर फिरंगी ओमश्री, नाल स्टॉप, इंडियन ओव्हरसीज बँक वरील, एरंडवणे, पुणे- Pune 411004 9881762760
>> अमरावती प्रकाश ठाकूर वॉकर जिन कंपाऊंड, अमरावती – 444 601 022-22708590
>> यवतमाळ लीलाधर हेडाओ येडावार बिल्डिंग, पहिला मजला दत्ता चौक, यवतमाळ -445 001 022-22708590
>> वाशिम आरपी वारडेकर तुर्के पाटील कॉम्प्लेक्स, दुकान क्रमांक 9, तळ मजला, पुसद नाका -444 505 022-22708590
>> जलगाव शिरीष एस तारे मागे देडीवाल बंगला, मेहरूण रोड, मंदोर मार्केट, जळगाव -425001 022-22708590

>> हिंगोली अब्दुल लतीफ शैख दुकान क्रमांक 4, जी.आर. चौधरी, अग्रसेन चौक जवळ, हिंगोली – 431513 022-22708590 All ‘District PMFBY हेल्पलाईन नंबर

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment