Close Visit Mhshetkari

Online Document Search खरेदी खत,रजिस्ट्री कॉपी अशी पहा ऑनलाईन आपल्या मोबाईलवर

Online Document Search : सन 2002 पासून पुढे जे जमिनीचे  व प्लॉटचे खरेदी विक्री व्यवहार  झाले आहेत. मग ते व्यवहार कोणत्याही जिल्ह्यातील किंवा गावातील असोत आपल्याला या जमिनचे खरेदी खत किंवा रजिस्टर कॉफी पाहत येते.खरेदी खत,रजिस्ट्री कॉपी ऑनलाईन कशी पहायची ? याची सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत.

online documents search
online documents search

How to Download old Land record

>> सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाची (Land Record) नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची वेबसाईट ओपन करा.(खाली लिंक दिली आहे)

 >> वेबसाइट ओपन झाल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर एक पॉप अप विंडो दिसेल त्याला प्रथमत आपण close करायचे आहे.

 >> तो विंडो बंद केल्यानंतर वेबसाईट च्या शेवटच्या भागामध्ये जायचे,ऑनलाईन सर्विसेस असा एक ऑप्शन आपल्याला दिसेल.

>> ऑनलाईन सर्विसेस मधला पहिला ऑप्शन ई-सर्च वर क्लिक करायचे.

>> आपल्याला समोर पुढील ऑप्शन ओपन झालेली दिसतील.

>> विषय ओळख,विनाशुल्क सेवा,सशुल्क सेवा,मार्गदर्शन पुस्तिका, प्रश्न उत्तरे यापैकी विना शुल्क सेवा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे.

MP Land record

>> आता आपल्याला ऑप्शन दिसतील मिळकत निहाय आणि दस्त निहाय,यापैकी आपल्याला मिळकत (old Land Record) निहाय या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

>>  मिळकत निहाय ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला (Land Record) मुंबई,रेस्ट ऑफ महाराष्ट्र, अर्बन एरिया इन महाराष्ट्र त्या पैकी आपली जमिन (Land Record) कुठल्या विभागात येते म्हणजे जसे की मुंबई,रेस्ट ऑफ महाराष्ट्र,अर्बन एरिया ऑफ महाराष्ट्र यापैकी एका ऑप्शनला क्लिक करायचे.

>> आता पुढे एक मिळकत तपशील म्हणून एक फॉर्म आपल्याला दिसेल.त्यामध्ये प्रथम तुमचे रजिस्ट्रीचे वर्षे  टाकावे लागेल.

>> जिल्हा,तहसील आणि त्यानंतर गाव निवडावे लागेल.

>> आता ठिकाणीचा मिळकत क्रमांक,प्रोपर्टी नंबर,सर्वे नंबर,गट नंबर,प्लॉट नंबर टाकावा लागेल.त्यानंतर कॅपच्या कोड दिलेल्या बॉक्स मध्ये टाकावा लागेल.

>> कॅपच्या कोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली तीन बटन दिसतील रद्द,शोध आणि cers यापैकी search बटणावर  क्लिक करा.

Digital land record

>> Search या बटणावर क्लिक केल्यानंतर त्याच फॉर्म खाली झालेली रजिस्ट्री म्हणजे दिसून येईल.

>> तुम्हाला सर्व माहिती दिसून येईल जसे की कोणत्या तारखेला व्यवहार झाल,त्याचा डॉक्युमेंट नंबर Online Document Search काय आहे,विकणारा कोण घेणारा कोण सर्व माहिती मिळते.

>> जर तुम्हाला या हवी असेल तर शेवटचा index म्हणून कॉलम आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सदरची कॉपी मिळून जाईल.

>> Index वर क्लिक केल्यानंतर नवीन पीडीएफ ओपन होईल हीच pdf आपली रजिस्ट्री कॉफी किंवा खरेदीखत होय.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment