Close Visit Mhshetkari

Old pension news : आंध्र प्रदेश सरकारने लागु केलेली गॅरंटेड पेन्शन योजना, खरच, हा OPS व NPS मधील सर्वोत्तम मध्यस्थ मार्ग! जाणून घ्या सविस्तर !

Old pension : देशामध्ये आणि राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेचा गाजतो आहे.सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार की नाही यावर चर्चा सुरू आहे 

गॅरंटेड पेन्शन योजना आंध्र प्रदेश

जुनी पेन्शन योजना मोठा मुद्दा बनू नये यासाठी केंद्र सरकार 3 नवीन पर्यायांवर विचार करत आहे.आंध्र प्रदेश सरकारने गॅरंटेड पेन्शन योजना लागू केली आहे,नेमकी ही योजना कशी पाहूया

जुनी पेन्शन योजना मोठा मुद्दा बनू नये यासाठी केंद्र सरकार 3 नवीन पर्यायांवर विचार करत आहे.आंध्र प्रदेशच्या धर्तीवर जुन्या पेन्शनप्रमाणे शेवटच्या पगाराच्या निम्म्यापर्यंत पेन्शन द्यावी,पण त्यासाठी कर्मचार्‍यांकडून योगदान घेतले जावे.या संदर्भात सरकार आणि पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) यांच्यात चर्चाही झाली आहे.

Old pension scheme updates

देशातील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेनुसार शेअर बाजारातील मुल्यावर आधारीत पेन्शन योजना आहे.यामुळे शेअर बाजारातील चढउतारीमुळे कर्मचाऱ्यांना वाढीव फायदाच होईल असे नाही.परंतु आंध्र प्रदेशच्या गॅरंटेड पेन्शन योजना प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यावी लागत नाही.

हे पण पहा --  Old pension scheme : जुन्या पेन्शन योजनेविषयी सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment