Close Visit Mhshetkari

Old Pension news : ब्रेकिंग न्यूज …. जुनी पेन्शन योजना लागू होणार! ग्रामविकास मंत्री यांचे मोठे विधान

Old Pension news : जुनी पेन्शन योजना संदर्भात राज्यभरात चर्चा सुरु झाली आहे.आता मुख्यमंत्री पाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांनी सुध्दा सकारात्मकता दर्शविली आहे.

Juni pension yojana news

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जुनी पेन्शन योजना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातच बंद झाल्याचा आरोप केला असून जुन्या पेन्शनबाबत शिंदे-फडणवीस सरकार सकारात्मक असून लवकरच योजना लागू केली जाईल,अशी माहितीही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता ग्रामविकास राज्यमंत्री गिरीश महाजन यांनी “जुनी पेन्शन योजना “राज्य कर्मचाऱ्यांना पुन्हा बहाल केली जाऊ शकते.

Old Pension Scheme New update

शिंदे – फडणवीस सरकार त्यासाठी सकारात्मक असल्याचे बोलत असल्याने जुनी पेन्शन योजना (old pension scheme) आता खरच राज्य कर्मचाऱ्यांना लागू होईल का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.’मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचे स्वागत आहे.

हे पण पहा --  Old pension scheme : सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का,जून्या पेन्शन योजनेबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा

जुनी पेन्शन योजना सुरू करायला हरकत नाही – प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्री.प्रकाश आंबेडकर यांनी ओपीएस सुरू करायला काहीच हरकत नसल्याचे वक्तव्य केले आहे.प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की,कर्मचाऱ्यांकडून कडून जे 156 रुपये कापल्या जातात ते पैसे आज कोटींमध्ये जमा आहेत.

सरकार त्याच्यावर कर्ज काढून सरकार चालवत आहे.त्यामुळे पेन्शनसाठी पैसे बजेटमधून घ्यायची गरज नसून पेन्शन साठी आवश्यक पैसा आधीपासून जमा आहे.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment