Close Visit Mhshetkari

NPS update : राज्यात सध्यस्थितीत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सरकारचा विचार नाही!

NPS updateNPS Latest Updatep : NPS/DCPS बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहे.सध्यस्थितीत महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना  लागू करण्यात संदर्भात कोणताही मानस सरकारचा दिसत नाही. बाबत पाहुया सविस्तर माहिती.

Old pension new update

पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब या राज्यांचा समावेश आहे. या सदर पत्रात देखील वर नमूद केलेल्या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे.महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून देशातील पश्चिम बंगाल राजस्थान छत्तीसगड झारखंड पंजाब या राज्यांनी ज्याप्रमाणे जुनी पेन्शन योजनालागू केली आहे,त्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना बहाल केली जावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Old pension scheme

राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन बाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे.राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भात राज्य विधानमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला असता,राज्य सरकारकडुन जुनी पेन्शन योजना लागु करणे संदर्भात अद्याप कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.शिवाय त्या ऐवजी जुनी पेन्शन प्रमाणे इतर लाभ देणेबाबतचा विचार राज्य शासनाचा असल्याचे स्पष्टीकरणे देण्यात आले आहेत.

हे पण पहा --  NPS Scheme : खुशखबर .....सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित!

जुन्या योजनेसाठी आग्रही भूमिका का?

जुन्या निवृत्ती योजने साठी सर्वच राज्यातील कर्मचारी का आग्रही आहे, हे पाहणे महत्वाचे आहे. जुनी निवृत्ती योजनेत सरकार आणि कर्मचा-यांचे पेन्शन फंडातील योगदान एकसारखे असते. नियमांचा विचार करता, जुन्या पेन्शन योजनेत निवृत्तीवेळी जे अंतिम वेतन (salary) मिळते, त्याच्या 50 % भाग हा निवृत्ती योजनेत मिळतो.नवीन निवृत्ती nps योजनेत हा नियम लागू नाही.

NPS News in Marathi

जुनी पेन्शन योजना  लागू करण्याची मागणी आता देशभरात अनेक राज्यांकडून होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारवर दबाव आला आहे. मोदी सरकार लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुन्हा देण्याचा विचार करत असल्याचे समोर येत आहे.

Leave a Comment