Close Visit Mhshetkari

Nomo kisan : नमो शेतकरी सन्मान निधी संदर्भात महत्त्वाची अपडेट दिवाळी पूर्ण होणार खात्यात पैसे जमा! येथे पहा यादी

Nomo kisan: नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाचे महत्वाची बातमी समोर आलेली आहे.महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो किसान योजनेचा पहिला हप्ता दिवाळी पूर्वी मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी झालेल्या बैठकीत सदरील अनुदान वाटप करण्यासंदर्भात ठराव संमत करण्यात आलेला असून,दिवाळीतील पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

Namo Shetkari Yojana new update

देवेंद्र फडणवीस यांनी 2022 2013 24 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणामध्ये नमो शेतकरी महासंघ निधी योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या किसान सन्माननीय अंतर्गत प्रतिवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये अनुदान मिळते. आता याच धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना आणखी सहा हजार रुपये प्रतिवर्षी निधीची वाटप करण्यात येणार असून, सदर योजना जून 2023 पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली होती.

सदर योजने अंतर्गत लाभार्थीना लाभ अदा करणेसाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणा-या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती, आयुक्त (कृषि) यांचे नावे “बँक ऑफ महाराष्ट्र” या राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यास संदर्भ क्र.(२) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी (माहे एप्रिल ते जुलै) रु.१७२०,०० कोटी इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

हे पण पहा --  PM Kisan registration : पीएम किसान योजना नवीन नोंदणी सुरू,पहा यादीत नाव आणि लगेच येथे करा नोंदणी

नमो किसान योजना हप्ता अदा बाबत शासन निर्णय येथे पहा  नमो किसान योजना शासन निर्णय 

PM Kisan samman scheme 15th

सदरील नमो किसान योजनेचे पैसे pfms प्रणाली व्दारे शेतकऱ्यांचा खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महा सन्मान योजना कडून करण्याचे काम महाआयटी कडून गतीने सुरू आहे. तांत्रिक कार्यवाही लवकरच पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

केंद्र सरकारचा पीएम किसान योजना हप्तासुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असून दिवाळीपूर्वी सदैव हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सदरील पैसे जमा होण्यासाठी ठेवायची करणे अत्यावश्यक आहे.

नमो किसान योजना यादी येथे पहा

Namo Kisan

Leave a Comment