New Gharkul Yadi : आपल्याला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि आपण जर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजने करता अर्ज केला असेल तर जाहीर झालेली आहे. 2010 पासून ते 2021 पर्यंतच्या सर्व घरकुल याद्या मोबाईल वर कशा पाहायच्या हे पाहणार आहोत.
Grampanchayat Gharkul list
मित्रांनो, आपल्याकडील ग्रामीण भागामध्ये ही योजना मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला जातो.
New Gharkul yadi
प्रधानमंत्री आवास योजनेच्या निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या ह्या online केल्या गेल्या आहेत.तसेच आक्टोंबर 2020 ते नोव्हेंबर 2021 मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले असून अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होत आहे.आज आपण 2010 पासून ते 2021 पर्यंतच्या सर्व याद्या कशा पाहायच्या हे पाहणार आहोत
ग्रामपंचायत घरकुल यादी 2022
“ग्रामपंचायत घरकुल यादी 2022” पाहण्याकरता काही सोप्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलवर सर्व प्रोसेस करून आपले नाव यादीमध्ये आहे किंवा नाही हे तपासून शकतो.आपल्याला घरकुल मंजूर झाले कि नाही हे आपण online पद्धतीने बघू शकतो हे कसे बघायचे तर त्यासाठी आपण सर्वात शेवटी आहे आपण त्यावर क्लिक करा.
- आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला दोन रकाने दिसतील त्यामध्येयानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे.
- आता तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना हे सिलेक्ट करावे लागेल.
- आले राज्य निवड तसेच दुसऱ्या रकान्यात जिल्हा निवडा.
- नंतर खाली तालुका आणि शेवटी गाव निवडा
- सर्वात खाली captcha दिसेल त्यात वजाबाकी किंवा बेरीज असेल त्याचे अचूक उतार खाली रकान्यात टाईप करा.
- सबमिट बटण क्लिक करायचे तुमच्या समोर गावातील लाभार्थी यादी ओपन होईल.
- पुढील पेजवर तुम्हाला ज्यांना घरकुल यादी दिसेल ती यादी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये PDF स्वरूपामध्ये डाऊनलोड करून सेव्ह करू शकता.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!