Close Visit Mhshetkari

वर्ग आठवा आकारिक मूल्यमापन नोंदी | Mulyamapan Nondi Std 8

इयत्ता आठवी वर्णनात्मक नोंदी

नमूना दाखल ‘इ. 8 वी सर्व विषयाच्या वर्णनात्मक नोंदी’ खालील प्रमाणे आहेत.

विषय:- इंग्रजी दैनंदिन निरीक्षण

Daily Observation

1.students listen carefully

2.he reads aloud and carefully

3.he speak in English

4.He participate I chatting hour

5.he tried to use new words we learnt

6. He reads poem in rhyme and rhymthem

7. he is able to ask question in English

8.he is able to respond on question asked in English

9.He can express his feelings

10.he tried to use idoms and proverb he learnt

11. he can describe any event

12. he encourage other students in every activity

13. He can speak boldly and confidently

14. he use various description word

15. he can speak on given topic

16. he can share his experience in English

17. he speak politly in English

18. He is able to deliver speech in English

19.he can express his feelings

20. always follow the rules

21. make proper question on suggested topic

22. describe the conversation in the story

25.follows the instruction and facts

23. 23.Makes apelings of various things

24. 24.Answer properly in every question

25. 25.try to devlope hand writings

26. makes different messages

27. he describe his imagination

28. each every things in project is special of project

29. make preparation for the project

30. guiede to other student

31. complete the given project

32. takes active participation in the given project

33. tells the story with the help of given points

34.collection of pictures is according to subject

Obstacles/Negative Observation

1.He doesn’t pay attention in teaching-learning process

2.he drops hard words while readings

3.he uses many Marathi words while speakings

English

4.He is enable to participate in conversation

5.he gives wrong answer

6.he dosent response in English

7.He does not use proper words while speaking

8.he afraids to speak in English

9.He cant express his feelings in English

10.his not eager to learn news words

11.he does not complete his home work on his own

12.He use rough language

13.he discourage other student from learning

14.collection of picture is not according to subject of project

15.structure of project is very bad

16.misguied to other student

17.Never take active participation in the given project

18.makes wrong action according to suggestion

19.Listen and write wrong

20.read with wrong pronounciation

21.Never try to devlope hand writings

22.never describe the conversation in the story

23.never describe picture in English

24.Sign rhyme in rough tone

25.He is not able to prepare invitation cards and greetings cards

26.He can describe his imagination

27.He has not able to tell as story using his own words.

विषय – हिंदी दैनंदिन निरीक्षण

१. हिंदी मे सरल वार्तालाप करता है।

२. नित्य अनुभवों को हिंदी मे विशद करता है |

३. हिंदी वर्णों को सही तरीके से उच्चार करता है।

४. छोटी कहानिया सुनता है।

५. मातृभाषा के वाक्य का हिंदी में अनुवाद करता है |

६. हिंदी के प्रती अभिरुची रखकर हिंदी साहित्य पढता है।

७. हिंदी मे शुभेच्छा संदेश देता है।

८. हिंदी में पत्र लिखकर अपनी बाते लिखता है।

९. हिंदी वाक्य का अर्थ मातृभाषा मे बताता है|

१० प्रतिज्ञा हिंदी में सुनाता है।

११. स्वयं के बारे मे हिंदी में बातचीत करता है.

१२. हिंदी मुहावरो का अर्थ समझकर बताता है।

१३. हिंदी टीव्ही सिरीयल के बारे में बताता है।

१४. हिंदी वार्तालाप सुनकर हिंदी में बताता है।

१५. अपनी जरुरी चीजो के नाम हिंदी में बताता है।

१६. हिंदी काविताए पढ़ता है।

१७. अपने भावो को सरल हिंदी में बताता

१८. शब्द एवं वाक्य सुनकर डोहता है।

१९. हिंदी उच्चार सही तरीके से करता है।

२० काव्य पंक्ती सुनकर पुरी कविता सुनाता है |

२१. सूचक कथा सुंदर और सहज हिंदी में सुनाता है। मे

२२ दिए गये सुचनाओ को समझकर आवश्यक कृती को

पूर्ण करता है |

२३. सूचनाओं को सुनकर कृती पूर्ण करता है।

२४. सूचक गीत / कविता सूर और लय के साथ बोलता है।

२५. सूचक गीत सुंदर आवाज मे गाता है।

२६. दिये हुए पाठ्यांश एवं गद्य का वाचन बहोत हि अच्छे ढंग से करता है।

२७. सूचक पाठ्यभाग अनुरूप प्रश्न तयार करता है|

२८. अपनी पसंद के गीत / कविता समुचित हावभाव और आवाज के साथ सादर करता है।

२९. अपनी पसंद के गीत/ कविता स्पष्ट उच्चार एवं उचित कृती के साथ सादर करता है |

३०. पाठ्यभाग का संवाद योग्य हावभाव व अभिनय के साथ सादर करता है।

३१. पाठ्यभाग का संवाद योग्य अभिनय के साथ बोलता है।

३२. दिये हुए चित्र एवं घटना सुयोग्य क्रम से लागता है।

३३. दिये गये पाठ्यांश एवं परिच्छेद का योग्यरूप से अनुलेखन करता है.

३४. दिये गये पाठ्यांश एवं परिच्छेद का सुंदर हस्ताक्षर मे आकर्षक अनुलेखन करता है।

३५. चित्र देखकर स्वयं कि शैली में लेखन करता है।

३६. चित्र देखकर सुंदर भाषा मे चित्र प्रती जानकारी रखता है।

३७ दिये गये विषय अनुसार खुद कि भाषा मे लेखन करता है।

३८. दिये गये विषय अनुसार लेखन आकर्षक व सहजतापूर्वक करता है। करता है।

३९. मुहावरे एवं समानार्थी विरुद्धार्थी शब्द का यथायोग्य लेखन करता है।

४० दिये गये उपक्रम मे सहभाग लेकर उपक्रम पूर्ण

४१. दिये गये उपक्रम में प्रत्यक्ष सहभाग लेता है।

४२. उपक्रम में अन्य को मार्गदर्शन करता है |

४३. उपक्रम मे सहभाग लेकर सबसे अच्छी कृती करता है |

४४. उपक्रम मे पूर्ण रूप से सहभाग लेता है |

४५. उपक्रम मे सबसे मैत्रीपूर्ण व्यवहार करता है |

४६. उपक्रम मे सहभाग लेकर सबको दिशा बताता है |

४७. उपक्रम मे सबकी प्रशंसा को पात्र होता है |

४८. उपकें में सभी कृती प्रशंसनीयरूप से पूर्ण करता

४९. प्रकल्प कि रचना बहोत हि आकर्षक है।

५०. प्रकल्प के अनुसार बहोत हि सुंदर संग्रह किया है

५१. प्रकल्प विषय और चित्र मे सुसंगती है।

५२. प्रकल्प को बहोत सहजता और सुंदरता से बनाया है।

५३. प्रकल्प से बहोत अच्छी जानकारी मिळती है।

५४. अन्य लोगो कि प्रशंसा प्रकल्प बनता है।

५५. चाचणी के हर उत्तर को ध्यानपूर्वक लिखता है।

५६. सभी सवालों के जबाब उत्तम है।

५७. उत्तर लिखने का तरीका बहोत सुंदर है।

५८. वर्गकाम सही ढंग से पूर्ण करता है।

५९ चाचणी बहोत हि सुंदर ढंग से पूर्ण करता है।

६०. स्वाध्याय के अनुरूप सही उत्तर लिखता है।

६२. स्वाध्याय के उत्तर अचूक लिखता है।

६३. प्रश्न अनुरूप योग्य उत्तर लिखता है।

६४. सवालो के जबाब स्पष्ट भाषा मे लिखता है।

६७. सहज एवं सरल भाषा का उपयोग करता है ।

६८. स्वाध्याय के उत्तर परिपूर्ण रूप स्व लिखता है |

६९. स्वाध्याय ध्यानपूर्वक व सहजता से पूर्ण करता है |

६१. वर्गकार्य सही ढंग से पूर्ण करता है।

६५. अचूक एवं योग्य सभ्द का प्रयोग कर लिखता है।

६६. स्वाध्याय लेखन शैली बहोत हि आकर्षक है।

विषय – मराठी दैनंदिन निरीक्षण

१. इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो,

२. दिलेल्या सूचना लक्षपुर्क ऐकतो व तंतोतंत पालन करतो

३.दिलेल्या सूचनांची अंबलबजावणी योग्य रीतीने करतो.

४.सुचवलेले गीत / कविता तालासुरात म्हणतो.

५. सुचवलेले गीत / कविता लय, तालासाहित सुरेल आवाजात म्हणतो.

६.बोलताना शब्द व वाक्य अचूक समर्पक वापरतो.

७. उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.

८. अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.

९. सुचविलेला भाग योग्य स्वराघात स्पष्ट म्हणतो.

१०.सुचविलेला भाग वाचताना अर्थपूर्ण व लक्षनिय वागतो.

११.भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.

१२.बोलीभाषेत प्रमाणभाषेचा वापर करतो.

१३.बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.

१४. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ स्पष्ट करतो.

१५. सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो.

१६. सुचविलेला भाग / कथा / प्रसंग रीतीने सांगतो.

१७. मोठ्यांशी बोलताना फार नमतेने बोलतो.

१८.स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.

१९. सुचविलेल्या विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.

२०. सुचविलेला विषय भाग अनुषंगाने जलद गतीने खूप सारे

२१. प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.

२२. एखाद्या बाबींचे कारण सुंदर रीतीने पटवून देतो.

२३.सुचविलेल्या गीताचे/ कवितेचे साभिनय सादरीकरण करतो.

२४. सुचविलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.

हे पण पहा --  इयत्ता चौथी दैनंदिन निरिक्षण नोंदी | Aakarik Nondi Chauthi

२५. स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.

२६. स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगतो.

२७. सुचविलेल्या गीताचे/ कवितेचे स्पष्ट उच्चार व योग्य कृतीसह सदर करतो.

२८. स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.

२९. कुठे काय बोलावे काय बोलू नये याचे अचूक ज्ञान आहे.

३०. सुचविलेल्या प्रसंगाचे/ संवादाचे योग्य अभिनयासह

३१. बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे.

३२. सुचविलेल्या प्रसंगाची संवादाची योग्य कृती करतो.

३३. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे सर्वांना खूप आवडतो

३४.संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.

३५. सुचविलेला मजकूर पाहून लिहिताना खूपच आकर्षक पद्धतीने लिहितो.

३६. सुचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरत लिहितो,

३७. सर्वासमोर बोलताना अगदी धीटपणे बोलतो.

३८. भाषा वापरताना व्याकरणीय नियम पाळतो.

३९. शब्द / मजकूर लक्षपुवक ऐकतो व अचूक लिहितो.

४०. शब्द / मजकूर ऐकून जलद व अचूक लिहीतो.

४१. दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.

४२. दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करतो.

४३. दिलेल्या घटनांचे छत्रे योग्य क्रमवार लाऊन दाखवितो.

४४. दिलेल्या घटनांचे चित्र योग्य व अचूक क्रमवार लावतो.

४५. स्वतःच्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.

४६. शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसे प्रकट करतो.

४७. शब्द व वाक्य योग्य व स्पष्ट आवाजात म्हणतो.

४८. कवितेच्या ओळी / कडवे ऐकतो व लगेचच पूर्ण करतो.

४९. कवितेच्या ओळी / कडवे ऐकतो व पूर्ण कविता म्हणतो.

५०. सुचवलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो.

५१. दिलेले चित्र पाहून त्यावरून चित्राचे लिहितो.

विषय:-कार्यानुभव दैनंदिन निरीक्षण

१. श्रमाचे मोल जाणतो व इतरांनी श्रम करावे यासाठी प्रयत्न करतो

२. परिसर स्वच्छतेची गरज व महत्त्व स्पष्ट करून देतो

३. सामाजिक उपक्रमात आवडीने भाग घेतो

४. टाकावू पासून नेहमी काहीतरी उपयोगी वस्तु तैय्यार करतो

५. प्रत्येक वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो

६. प्रत्येक कृती स्वताहून करण्याची आवड आहे

७. मातकाम व कागद कामात विशेष रुची आहे

८. परिसरातील नाविन्यपूर्ण रचना संग्रह करतो

९. विविध उपक्रमात स्वताहून भाग घेतो

१०. इतरांना उपक्रमात भाग घेण्यासाठी तैय्यार करतो

११. दैनंदिन जिवांतील प्राथमिक गरजा जाणतो

१२. मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या माहिती ठेवतो

१३. सुचविलेले प्रत्येक उपक्रम गतीने सोडवितो

१४. उपक्रमातून केलेल्या कृती या लक्षणीय असतात

१५. अचूक व सुंदर या दोन बाबींमुळे इतरांचे लक्ष वेधून घेतो

१६. पाणी हि एक नैसर्गिक संपत्ती आहे हे जाणतो

१७. पाण्याच्या वापरासंदर्भात छोटेखानी नाटक तैय्यार करतो

१८. नालावारचे भांडण खूपच सुंदर रित्या सांगतो

१९. वर्ग सुशोभनासाठी खूपच सुंदर कल्पना वापरतो

२०. वर्गातील सर्वांना खूप मोलाची मदत करतो

२१. इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहतो

२२. सुचविलेल्या वस्तूंची प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवितो

२३. स्वत कृती करतो

२४. स्वत प्रात्यक्षिक करतो

२५. कृतींती स्वताचे अनुभव सांगतो

२६. दिलेल्या कृतीसाठी साहित्य हाताळतांना साहित्याचा काळजीपूर्वक वापर करतो

विषय:- इतिहास,भूगोल नागरिक शास्त्र

 

विषय:- इतिहास,भूगोल नागरिक शास्त्र दैनंदिन निरीक्षण

१. सुचविलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात सांगतो

२. घटना अगदी जशीच्या तशी सांगतो

३. प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो

४. भौगोलिक परिस्थिती आणि लोकजीवन यावर माहिती देतो

५. विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो

६. सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो

७. नकाशावरून दिशा व ठिकाण सांगतो

८. नकाशा कुतूहलाने बघतो आणि गावांची नावे सांगतो

९. स्वध्यायाची परिणाम कारक उत्तरे देतो

१० जुना काळ व चालू काळ याबाबत स्पष्टीकरण देतो

११. ऐतिहासिक वस्तू/चित्रांचा संग्रह करतो

१२. प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो

१३. बदलत जाणार्या काळाच्या प्रवाहास जाणतो

१४. प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो

१५. नकाशात परिसरातील सुचवलेले ठिकाणे शोधतो

१६. प्राथमिक गरजा नी संवर्धन याबाबत बोलतो

१७. सार्वजनिक ठिकाणी काळजी कशी घ्यावी हे सांगतो

१८. कर भारण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो

१९. नागरी जीवन आणि मिळणाऱ्या सुविधा जाणतो

२०. परिसरातील ऐतिहासिक बाबींची माहिती ठेवतो

२१. ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करावे हे जाणतो

२२. सुचवलेल्या वस्तूंची प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवतो

२३. सुचवलेल्या भागाचा नकाशा प्रमाणबद्ध आणि अचूकतेने काढतो

२४. सुचवलेले भाग नकाशात अचूक आणि जलद गतीने रंगवतो

२५. सुचवलेल्या प्रसंगाचे नाट्यकरन करतांना रंगून जातो

२६.सुचवलेल्या प्रसंगाचे नाट्यकारण हुबेहूब करतो

विषय:- विज्ञान दैनंदिन निरीक्षण

१. खेळण्यातील गोडी, बाहुली ह्यांची अंतर्रचना काळजी पूर्वक बघतो

२. मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून सागतो.

३. विविध रुतुन्बाबत अभ्यासू माहिती ठेवतो

४. विज्ञान संधर्भात स्वताच्या कल्पना मांडतो

५. का? घडले असेल असे सारखे प्रश्न विचारतो

६. अंधश्रध्दा दूर करण्यासाठी सतत प्रयत्न करतो

७. विज्ञानाचे चमत्कार या संदर्भात माहिती देतो

८. स्वताला पडलेले प्रश्न विचारतो

९. विविध छोटेखानी प्रयोग स्वत करून बघतो

१०. विज्ञान व संशोधन यांची पुस्तके वाचतो परिसरात घडणाऱ्या घटनांची तत्काळ नोंद घेतो

११. प्राणीमात्र संदर्भातले विविध प्रश्न विचारतो

१२. सेल, च्या आधारे पंकः तयार करतो

१३. सर्व प्राणी मात्रांच्या गरजा समजून घेतो

१४. विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी सर्व साहित्य तयार करतो

१५. ज्ञानेद्रीयांच्या स्वच्छतेबाबत माहिती सांग

१६. आरोग्यदायी सवयींचे पालन करतो

१७. कोणत्या सवयी योग्य/अयोग्य हे समजून सांगतो

१८. विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो

१९.केलेली कृती कशी केली ते सांगतो

२०. घरातील टाकावू यांत्रिक,वस्तूंपासून प्रयोग करतो

२१. विज्ञानातील गमती जमाती सांगतो

२२. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करतो

२३. सुचविलेल्या विषय संदर्भात योग्य व समर्पक माहिती देतो

२४. सुचविलेल्या विषय संदर्भात विचारपूर्वक अचूक माहिती देतो.

विषय:- शारीरिक शिक्षण दैनंदिन निरीक्षण

१. कोण्या खेळत किती खेळाडू असतात सांगतो

२. विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवतो

३. दूरदर्शनवरील खेळांची सामने आवडीने पाहतो

४. एरोबिक्स व्यायाम प्रकार मन लावूनी करतो

५. प्रामाणिकपणा व खेळाडू वृत्ती हे महत्वाचे गुण आहेत

६. नखे व केस नियमितपणे कापतो

७. रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासतो

८. दररोज किमान एक तरी असं करतो

९. दररोज प्राणायाम नियमित पाने करतो

१०. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो

११. दररोज नियमितपणे व्यायम करतो

१२. दररोज कुठला तरी एक खेळ खेळतो

१३. खेळ व विश्रांतीचे महत्व पटवून देतो

१४. चौरस आहार घेण्याबाबत जागृत राहतो

१५. व्यायामाचे फायदे इतरांना पटवून देतो

१६. आरोग्यदायी जीवन शैलीमुळे सहसा आजारी पडत नाही

१७. वाईट सवइ व्यसनापासून दूर राहतो

१८. खुठ्ल्याही खेळत / स्पर्धेत स्वतहून भाग घेतो

१९. स्पर्धेच्या वेळी आपल्या गटाचे नेतृत्व करतो

२०. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो

२१. दररोज प्राणायाम नित्यनियमाने करतो

२२. आवडत्या खीलाची संपूर्ण माहिती अचूक देतो

२३. पारंपारिक खळे नावे माहिती स्पष्ट करतो

२४. सद्रुड शरीर सद्रुड मन हि बाब स्पष्ट करून

२५. क्रीदान्गानासंबंधी चांगल्या सवई पाळतो

२६. सुचविलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने योग्य माहिती देतो

२७. शिक्षकांच्या अनुपस्थित गटात खेळाचे आयोजन करतो व खेळतो

२८. सुचविलेला व्यायाम प्रकार करतो

२९. आवडत्या खेळाचे नियम पाळतो

३०. आवडत्या खेळाचे सर्व नियम योग्य सांगतो

३१. प्रथोमोपचार कसा करावयाचा याची माहिती असते

३२. प्रथोमपचार पेटीचा वापर योग्य पद्धतीने करतो

३३. स्वत कृती प्रात्यक्षिक करतो आणि अनुमान लावतो

३४. सांघिक वैयक्तिक स्पर्धेत भाग घेतो

३५. शर्यतीत सहभाग घेतो व बक्षीस पाताक्वितो

३६. क्रीडांगणात कचरा व घाण होऊ देत नाही

३७. क्रीडांगणात असलेलेला कचरा उचलून टाकतो

३९. खेळाच्या साहित्याची सुबक हाताळणी करतो

४०. सुचविलेल्या व्यायामाची क्रिया जलद करतो

विषय – कला दैनंदिन निरीक्षण

“विषय – कला दैनंदिन निरीक्षण” खालील प्रमाणे आहेत

१. संवाद फेकिचे कौशल्य उत्तन आहे.

२. आवाजात ओहाकता ठेवून बोलतो.

३. पुस्तकातील गीतांना स्वतःच्या चाली लावून म्हणतो.

४. कथा सांगतांना प्रत्येक भावना अचूक व्यक्त करतो.

५. मातीकाम विशेष मन लावून व आकर्षक करतो.

६. मातीपासून सुंदर व सुबक खेळणी तयार करतो.

७. नाटकाची पुस्तके वाचतो.

८. पाहिलेल्या व्यक्तींच्या हुबेहूब नकाला करतो.

९. एकदा ऐकलेले गीत जसेच्या टचेस पूर्ण म्हणतो.

१०. वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्नशील असतो.

११. प्रत्येक कार्यक्रमात उपक्रमात स्वतःहून सहभाग घेतो.

१२. स्वतः नेतृत्व करून इतरांना मदत व मार्गदर्शन करतो.

१३. वस्तूविषयी योग्य विश्लेशानासह वर्गीकरणकरतो.

१४. सर्वांना उपयोगी वस्तूबाबत माहिती घेतो.

१५. नृत्याची विशेष आवड आहे

१६. नृत्य सुंदर करतो.

१७. चित्रकलेत फारच रुची घेतो.

१८. आकर्षक चित्रे काढतो.

१९. चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो.

२०. हस्ताक्षर खूपच सुंदर मोत्यासारखे ठळक काढतो.

२१. योग्य हावभावासह संवाद कौशल्यपूर्ण रीतीने साधतो.

२२. देहबोलीचा खूपच सुंदर रीतीने वापर करतो.

२३. पाहिलेल्या चित्रातील नृत्यातील उणीवा दाखवतो.

२४. सराव करतांना अगदी रममाण होऊन सराव करतो.

२५. चित्राची विविध प्रकार अचूकपणे ओळखतो व माहिती देतो.

२६. चित्राचे विविध प्रकार जलद व अचूक ओळखतो.

२७. नृत्याप्रकाराची नवे अचूक व स्पष्ट सांगतो.

२८. माहिती सांगतो व उदाहरणासह स्पष्ट करतो.

२९. दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment