Close Visit Mhshetkari

MSEB requirements : महावितरणमध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू, लगेच करा ऑनलाईन अर्ज !

MSEB requirements : नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे विशेष म्हणजे एमएससीबी मध्ये तुम्हाला नोकरीची संधी असणार आहे एम एस सी बी मध्ये विविध पदांची भरती निघाली असून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.उमेदवारांनी उशीर न करता लगेचच अर्ज करावा.

MSEB bharati 2023

एम एस ई बी मध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर असून तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल आजच भरा महाराष्ट्र राज्य तरुणांसाठी विद्युत परेशान कंपनी लिमिटेड कडून मोठी भरती प्रक्रिया राबवत आहे विशेष म्हणजे यामध्ये विविध पदांची भरती होणार आहे

स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनीकडून याबद्दलची अधिसूचना देण्यात आली आहे विशेष म्हणजे अर्ज करण्याच्या तारीख संपत आलेली असून उशीर दवडता उमेदवाराने लगेचच आपला अर्ज भरून सबमिट करावा.

हे पण पहा --  Mahavitan Bharati : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत तब्बल ५३४७ पदाची भरती! पहा सविस्तर माहिती व लगेच येथे अर्ज ...

या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 2541 पदांची भरती पडताळणी होणार असून यामध्ये तरुणांना मोठी संधीच मिळाली आहे असे म्हणावे लागणार आहे .

महावितरण भरती पात्रता

ही भरती प्रक्रिया फक्त ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करू शकतो mahatransco.in या वेबसाईटवर तुम्हाला या भरती प्रक्रिया संदर्भात सर्व माहिती मिळेल तसेच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज तसेच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज देखील mahatransco.in. या साईटवर जाऊनच करावा लागणार आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्डाचे किंवा विद्यापाठीतून संबंधित पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. 

विशेष म्हणजे काही पदांसाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. भरती प्रक्रियेसाठी वय 18 ते 28 पर्यंत वय असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

महावितरण भरती online अर्ज येथे करा 

MSEB bharati

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

1 thought on “MSEB requirements : महावितरणमध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू, लगेच करा ऑनलाईन अर्ज !”

  1. Hi Can you pls write it in English B’cos I am very slow to read marathi it takes time so I don’t read it full.
    Your Sincerely,

    Thanks

    Reply

Leave a Comment