MCX Cotton Market पिवळ्या सोन्याचा भाव वाढला, पांढऱ्या सोन्याचा का उजळेना.सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले असताना शेतकऱ्याने घाम गाळून पिकवलेल्या पांढऱ्या सोन्याची मात्र कमी दरामुळे वाताहत होत आहे.निदान 10 हजार रुपये तरी भाव मिळेल.या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे.
MCX cotton market live
अमेरिकेच्या कृषी विभागाचा कापूस उत्पादनाबाबतचा अहवाल जारी झाला असून या अहवालात जागतिक कापूस ‘MCX cotton market live’ उत्पादनात कमी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कापसाचे भा’व 8 हजार 500 वरुन थेट 7 हजार 800 पर्यंत पोहचले होते.मागील आठवड्यात कापसाच्या भा’वात सुधारणा झाली आहे.जवळपास 7 हजार 800 ते 8 हजार 200 पर्यंत कापसाचे बाजार महाराष्ट्रात पाहयाला मिळाले आहे.
Global cotton market live
अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या अहवालानुसार या हंगामात 1463 लाख कापूस गाठी उत्पादन होणार आहे.म्हणजेच गेल्या हंगामाच्या तुलनेत 18 लाख कापूस गाठींचे उत्पादन कमी होणार आहे.
जागतिक पातळीवर विचार केला तर चीन हा कापसाचा मुख्य ग्राहक असून नेमके याच वेळेस चीनमध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक झाल्याचे पाहिले मिळत आहे.कापूस उत्पादनात घट होत असली तरीदेखील वापरही कमी होणार असे म्हटले गेले आहे.
कापसाचे जे प्रमुख ग्राहक देश आहेत जसे की चीन,पाकिस्तान, बांगलादेश आणि टर्की या देशांमध्ये आर्थिक तंगीमुळे कापूस आयात कमी होणार असल्याचे देखील या अहवालात सांगितले आहे.
Cotton farming session 2023
सन 2022 – 2033 या वर्षात “Cotton farming session” 2023 मध्ये 1415 लाख गाठी वापरला जाईल असे यात नमूद करण्यात आला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 86 लाख कापूस गाठी कमी वापर या हंगामात होण्याचा अंदाज आहे.चीन बांगलादेश टर्की पाकिस्तान यांसारख्या देशांकडून सुद्धा कापसाची आयात कमी होणार आहे.