Close Visit Mhshetkari

Mcx Cotton Market : पांढरं सोनं पुन्हा चमकल, महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात कापसाला मिळाला ‘एवढा भाव

Mcx Cotton Market   : नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. पुन्हा एकदा चमकेल अशी आशा बाळगून असलेली शेतकरी पांढरा सोनं म्हणजेच अर्थातच कापूस आणि कापूस बाजार भावात वाढ होईल. आशेवर असलेला आपला शेतकरी वर्ग थोड्याफार प्रमाणात का होईना का कापूस बाजारभावात वाढ झालेली आपल्याला दिसून आली आहे. आणि याच्या समाधाना आपल्याला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहिला दिसत आहे .

Mcx cotton market live 

बघायला गेले तर कापूस हे महाराष्ट्र पैकी मराठवाडा, विदर्भ ,आणि खानदेश या भागामध्ये उत्पादित केलेली जाणारे प्रमुख पीक म्हणून पाहायला मिळते. या पिकाची राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. यातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून असते. शेतकऱ्यांच्या अर्थकारण या पिकावर अवलंबून असल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांची भाव वाढीवर नजर असलेली आपल्याला दिसून येते.

शेतकरी वर्ग चिंतेत

मात्र गेल्या हंगामापासून कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या चालू हंगामाच्या सुरवातीला तर कापसाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत होता.

तर मित्रांनो गेल्या हंगामापासून कापसाला पाहिजे. तसा भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर चिंतेत आलेला आपल्याला दिसून येतोय या चालू हंगामाच्या सुरुवातीला कापसाला हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत होता. हे आपण पाहिले. यामुळे शेतकरी वर्ग वर्गाची चांगली चिंता वाढलेली होती. तर बाजार भाव हमीभावाच्या आसपास राहिले तर कोणत्याही परिस्थितीमध्ये काप कापसाचे पीक शेतकऱ्यांना परवडणारे नसणार आहे.

हे पण पहा --  कापूस बाजार भाव यावर्षी पण 12 हजार पार ! Cotton market rate

याचे कारण कारण म्हणजे यंदा कापसाच्या उत्पादनांना उत्पादनाला शेतकऱ्यांचा अधिकच खर्च होऊन गेला. व आणि त्यामध्ये पावसाने देखील दगा दिला. या कारणाने शेतकऱ्याचे पीक हलवले तसेच पीक खालवल्यानंतर पिकाला भाऊही मिळाला नाही. यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला गेला.

 Cotton Market price

शेतकऱ्यांची परिस्थिती बघता कापसाला यंदा आठ ते दहा हजार प्रतिक्विंटल एवढा किमान भाव मिळाला पाहिजे होता .अशी शेतकऱ्यांची आशा होती. सध्याच्या स्थितीमध्ये मात्र बाजार समितीमधील दर अजूनच कमी होऊ लागले .आणि यामुळे शेतकरी वर्ग अडचणी सापडला आहे.

सद्यस्थितीमध्ये कापसाला सद्यस्थितीमध्ये पाहायला गेले तर कापसाला बाजारपेठेमध्ये 7 हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षाही कमी पाहायला मिळत त होते .मिळत आहे खरं तर हा भाव गेल्या पाहायला मिळत होता.

पण मात्र 7 हजार रुपये पेक्षा बाजारभाव वरती आलेले असून विशेष म्हणजे बाजारभावात हळूहळू थोड्याफार प्रमाणावर वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे .काल देखील देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये 7 हजार 100 ते 7410 एवढा कापसाला प्रतिक्विंटल भाव मिळालेला मिळालेला आपल्याला दिसून आला आहे. 

शेतकरी वर्गांच्या शेतकरी वर्गांना पाहिजे. तसा भाव अजून मिळालेला नसल्याने शेतकरी वर्ग अजून नाराज असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. शेतकरी वर्गाला पाहिजे तसा बाजार भाव मिळावा अशी आशा 

आजचे ताजे बाजार भाव येथे पहा

Cotton rate

This article Written by Swati Ghuge from Maharashtra.She is famous YouTuber, Website Developer and Administrator of liveupdate18.com

1 thought on “Mcx Cotton Market : पांढरं सोनं पुन्हा चमकल, महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात कापसाला मिळाला ‘एवढा भाव”

  1. Hey there just wanted to give you a quick heads up.
    The words in your post seem to be running off the screen in Opera.
    I’m not sure if this is a format issue or something to do with
    web browser compatibility but I thought I’d post to let you
    know. The layout look great though! Hope you get the problem fixed soon. Cheers

    Reply

Leave a Comment