Close Visit Mhshetkari

MCX Cotton Live : आस्ट्रेलिया मधून कापूस आयात! कधी वाढेल कापूस बाजार? शेतकरी हतबल

MCX Cotton Live : भारतीय कापूस उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या द’रात (financial) होणारा चढ-उतार पाहता कापसाच्या द’रामध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

MCX cotton market live

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात जवळपास 7 % नी चढ-उतार झालेला पाहायला मिळला आहे.परिणामी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Department of Agriculture) काहीसा दिलासा मिळाला.देशातील बाजारात देखील कापसाच्या दरात सुधारणा दिसून आली.

दरवर्षी डिसेंबर,जानेवारी महिन्यात बहुतांश शेतकरी कापूस बाजारात आणतात; मात्र यंदा जानेवारी महिना संपत आला असताना कापूस घरातच पडून असल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. 

Cotton Bales Importers from Australia

2023 मध्ये 51 हजार टन कापूस ऑस्ट्रेलियातून विविध टप्प्यात येणार असून यापूर्वी 28 डिसेंबर रोजी 5 लाख क्विंटल कापूस आयात करण्यात आला होता.आता पुन्हा 10 लाख क्विंटल कापूस आयात करण्यात आला आहे.त्यातल्या त्यात कापसाच्या आयातीवर लागू होणारे 11 % शुल्कही माफ करण्यात आले आहे.

हे पण पहा --  Cotton Purchase : सरकारकडून 900 कोटी रुपयांची कापूस खरेदी! पहा काय होणार परिणाम ?

MCX Cotton market updates

अभ्यासकांच्या माहितीनुसार कापसाच्या द’रात वाढ होण्याची शक्यता आहे.मागील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या दरात वाढ झाली होती. यावर्षी देखील मार्च-एप्रिलमध्ये कापसाच्या द’रात वाढ होईल अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment