Close Visit Mhshetkari

मुलगी असेल तर मिळतील 50 हजार रुपये लगेच आपला अर्ज करा Majhi Kanya Bhagyashree

Majhi Kanya Bhagyashree :भाग्यश्री योजनेसाठी सुधारित काय अटी असतील ? याचे पात्र लाभार्थी कोण असतील ? त्यांच्यासाठी पात्रतेचे निकष काय असतील? त्याप्रमाणे योजनेचा लाभार्थी जर असेल तर याच्यासाठी अर्ज कसा करायचा? या अर्जाचा नमुना कुठे जमा करायचा? याच्या बद्दल सगळी माहिती आपण या ठिकाणी आपण घेणार आहोत. याचे कारण म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात याबद्दल परिपूर्ण अशी माहिती न मिळाल्यामुळे बरेच सारे पात्र लाभार्थी सुद्धा योजनेत सहभागी होऊ शकले नाही.

Majhi kanya bhagyashree
Majhi kanya bhagyashree

Majhi Kanya Bhagyashree Yojana

आज आपण एक महत्त्वपूर्ण योजना बद्दल माहिती घेणार आहोत.माझी कन्या भाग्यश्री सुधारित मित्रांनो मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे समाजातील मुलगा मुलगी हा भेद निघून जावा त्याचप्रमाणे जन्मलेल्या मुलाला व्यवस्थित रित्या शिक्षण मिळावं येथे कुठल्या प्रकारची अडचण होऊ नये या सर्वांच्या अनुषंगाने आपण पाहिले की केंद्र सरकारने सुकन्या योजना सुरू करण्यात आली होती.तर महाराष्ट्रामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली होती मात्र ही योजना राबवत असताना येणाऱ्या तात्रिक अडचणी येत होत्या काही लाभार्थी ‘Majhi Kanya Bhagyashree Yojana’ पात्रता निकष पुर्ण करून काही जण पात्र होऊ शकत नव्हते.

हे पण पहा --  Bhagyashree yojana : तुम्हाला एक मुलगी असेल तर मिळतील 50 हजार रुपये,लगेच असा अर्ज करा

महाराष्ट्रामध्ये 2017 मध्ये ऑगस्ट 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना लागू करण्यात आलेली मात्र या योजनांच्या परिपूर्ण माहिती किंवा कोण पात्र असतानाही परिपूर्ण माहिती न मिळाल्यामुळे बरेच लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकारी विभागीय उपायुक्त महिला यांचे कार्यालय विनामूल्य उपलब्ध असतील.

योजनेच्या अंमलबजावणी करिता अर्ज करताना अंतर्गत लाभाकरिता मुलीच्या पालकांनी मुलीचा जन्म झाल्यावर संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी मुलीच्या नावाची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेवीकेकडे प्रपत्र अ किंवा ब मध्ये अर्ज सादर करावा.

माझी कन्या भाग्यश्री योजना

जर एका मुलीन नंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावे 50 हजार रुपये बँकेमध्ये जमा होतील आणि जर दोन मुली नंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीच्या नावेमाझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत 25 हजार रुपये बँकेमध्ये जमा होणार आहेत.

Leave a Comment