Close Visit Mhshetkari

Maharashtra New District महाराष्ट्रात होणार नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती!संभाव्य नवीन जिल्ह्याची यादी पहा

Maharashtra New District : मित्रांनो आपल्याला माहिती असेल की एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची भाषावार प्रांतांना रचनेनंतर निर्मिती झाली प्रशासनाच्या दृष्टीने त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 26 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता.

कालांतराने या जिल्ह्यांचे विभाजन होऊन वेगवेगळे जिल्हे तयार झालेले आहेत. सध्या महाराष्ट्रात 37 जिल्हे असून पालघर हा ठाण्यामधून विभक्त झालेला नवीन जिल्हा आहे .

आपण पाहिले आहेत आता ग्रामीण भागातील जनतेला प्रशासनाच्या व इतर सोयीसाठी नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असून आता अतिरिक्त 22 जिल्हे तयार करण्याची शक्यता किंवा चर्चा महाराष्ट्र सरकारच्या विचाराधीन आहे.

नवीन प्रस्तावित 22 जिल्ह्यांची यादी

  • सर्वप्रथम नाशिक जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर नाशिक मधून मालेगाव आणि कळवण अशा दोन जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे.
  • महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेला अहमदनगर जिल्ह्यात नवीन तीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे यामध्ये शिर्डी संगमनेर संगमनेर आणि श्रीरामपूर यांचा समावेश आहे
  • ठाण्यामध्ये मीरा-भाईंदर आणि कल्याण या दोन जिल्ह्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे
  • महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा असलेला पालघर पालघर जिल्ह्याची सुद्धा विवेचन करण्याचा प्रस्ताव पाटील यांना असून त्यामध्ये जव्हार हा नवीन जिल्हा निर्माण करण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
  • रायगडचा उपयोग महाड जिल्ह्याच्या निर्मितीसाठी केला जाणार आहे.
  • सातारा जिल्ह्याचा उपयोग माणदेश जिल्हा तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.
  • कोकणातील रत्नागिरी चा विचार करायचा झाला तर मानगड या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.
  • बीड जिल्ह्याचा विचार करता अंबाजोगाई हा जिल्हा तयार होण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे.
  • लातूर मधून उदगीर
  • नांदेड मधून किनवट
  • जळगाव मधील भुसावळ
  • बुलढाण्यातील खामगाव असे जिल्हे तयार होण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे
  • अमरावती जिल्ह्याचे विभाजन होऊन अचलपूर जिल्हा तयार होणार आहे.
  • यवतमाळ मधून पुसद जिल्ह्याची निर्मिती होणार असेल होणार आहे भंडारा जिल्ह्याची विभाजन होऊन साकोली या नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.
  • चंद्रपूर जिल्ह्याची विभाजन होऊन त्यामधील चिमूर जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे.
  • गडचिरोली मध्ये आहेरी या जिल्ह्याची निर्मिती करण्याची सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

2 thoughts on “Maharashtra New District महाराष्ट्रात होणार नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती!संभाव्य नवीन जिल्ह्याची यादी पहा”

  1. पुणे व सोलापूर जिल्ह्यांचे पण विभाजन करा की

    Reply

Leave a Comment