Close Visit Mhshetkari

MahaDBT Portal Scheme : महाडीबीटी पोर्टल अंतर्गत कांदा चाळ व मळणी यंत्र लॉटरी जाहीर! येथे पहा संपूर्ण यादी

MahaDBT Portal Scheme : महाडीबीटी पोर्टल अंतर्गत कांदा चाळ व मळणी यंत्र लॉटरी  जाहीर! येथे पहा संपूर्ण यादी कशी पहायची याची माहिती पाहणार आहोत.

MahaDBT Portal Scheme lottery

एक शेतकरी एक अर्ज’ अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी म्हणजेच एकाच अर्ज उपलब्ध करून दिले जातात.यासाठी लॉटरीचा उपयोग करून सोडत दिली जाते. आता महाडीबीटी पोर्टलवर अनुदानासाठी अर्ज केलेल्या ज्या शेतकरी बांधवांना लॉटरी लागली आहे.

महाडीबीटी पोर्टल द्वारे महाडिबीटी शेतकरी योजना अंतर्गत विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज मागविले जातात यामध्ये कृषी यांत्रिकीकरण ट्रॅक्टर, रोटाव्हेटर,पेरणी यंत्र,लागवड यंत्र, तसेच कृषी सिंचन साधने व सुविधा अंतर्गत तुषार, ठिबक, रेनगन, फलोत्पादन, बियाणे इत्यादी घटकांचा समावेश असतो.

Mahadbt lottery list

महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर दर 10 ते 15 दिवसांनी प्राप्त झालेल्या अर्जांमधून लॉटरी जाहीर केले जाते आणि या लॉटरी मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना निवड झालेल्या घटकासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात.

हे पण पहा --  PVC Pipeline scheme : पाईप लाईन अनूदान योजना सुरू,असा घ्या लाभ

MahDBT आवश्यक कागदपत्रे

१. 7/12 उतारा
२. 8-अ उतारा
३. शेतकऱ्याचे हमीपत्र (विहीत नमुना सोबत परिशिष्ठ 7 मध्ये सहपत्रित केला आहे).

Mahadbt farmers scheme

कृषी अधिकाऱ्याकडून अपलोड केलेले कागदपत्रे यथायोग्य असल्यास पूर्वसंमती बहाल केली जाते.पूर्वसंमती बहाल झाल्यानंतर संबंधित शेतकरी बांधवांना Mahadbt farmers cheme त्या यंत्राची खरेदी पावती GST बिलासह MahaDBT portal वर अपलोड करावी लागते.

This article written by Godavari Ghuge from Maharashtra.She is a famous Marathi Blogger,Website Developer & Editor of Liveupdate18.com

Leave a Comment