kapashi khat niyojan |
कपाशीला दुसरा खताचा डोस
साधारणपणे लागवडीनंतर 61 ते 101 दिवसात ‘कपाशीला दुसरा खताचा डोस’द्यावा.
युरिया – (25 किलो)
पांढरा पोटॅश – ( 14 किलो
20:20:0:13 (50 किलो)
कपाशीला खताचा तिसरा डोस
कपाशी लागवडीनंतर साधारणपणे 101 ते 125 दिवसांनी “कपाशीला खताचा तिसरा डोस” द्यावा.
युरिया – (15 किलो )
पांढरा पोटॅश – (30 किलो)
डीएपी – (50 किलो)
रासायनिक खतांमधील घटक व त्यांचे उपयोग
रासायनिक खतांमधील घटक व त्यांचे उपयोग पुढील प्रमाणे
19:19:19 :-पिकाच्या जोददार वाढीसाठी
12:61:00 :-फुटवा जास्त येण्यासाठी
18:46:00 :-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी
12:32:16 :- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी
10:26:26 :- फळांची आकार वाढवण्यासाठी,फळांची गुणवत्ता चांगली राहण्यासाठी.
00:52:34 :- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी
00:00:50 :- फळांची दर्जा सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढते.